tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5918354027917537962..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: मराठी माणसाला धंदा करता येतो का?भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-2463737421030841892009-12-14T12:27:18.121-08:002009-12-14T12:27:18.121-08:00आश्विनी अग होईल होईल सगळे नीट. अनेक शुभेच्छा व अभि...आश्विनी अग होईल होईल सगळे नीट. अनेक शुभेच्छा व अभिनंदन!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-1347064481438138392009-12-14T02:13:47.998-08:002009-12-14T02:13:47.998-08:00hehehe bhari ha marathi manasa cha dhanda aata ch ...hehehe bhari ha marathi manasa cha dhanda aata ch maza navara ne swata chi company suru keli aahe choti shi pan khup dhakdhuk aani vichar karun baghu ata kasa kay jamtoy marathi manas la dhanda :) -ashwiniAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-71098201012245054402009-12-12T18:09:20.881-08:002009-12-12T18:09:20.881-08:00महेंद्र अरे म्हातारबाबाने मस्त दमात घेतले मला व आई...महेंद्र अरे म्हातारबाबाने मस्त दमात घेतले मला व आईला. जणू काही आम्हीच त्यांना फसवत होतो.:D
आणि म्हातारीने आईला काय मस्त घोळात घेतले होते...... हा हा.....आई अजूनही म्हणते बरं का...अग किती जुन्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आईचा हे म्हणतानाचा फुललेला चेहरा पाहीला ना की सव्वाशे रूपये वसूल होतात माझे.
बाकी म्हातारबाबाने लावलेली कल्हई अजूनही शाबूत आहे बरं का. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-34476325337940101312009-12-12T17:58:04.516-08:002009-12-12T17:58:04.516-08:00पण त्या म्हातार बाबाचा नितळ स्वभाव तर नक्किच लक्षा...पण त्या म्हातार बाबाचा नितळ स्वभाव तर नक्किच लक्षात आला.व्यक्ती आणि वल्ली मधलं पात्र म्हणुन सहज खपुन जाइल. आणि वर पुन्हा म्हातारीने तुम्हाला फसवलं... हे पुन्हा पुन्हा सांगुन डागण्या देणं म्हणजे तर........>!!!!
बाकी पोस्ट खरंच खुपच मस्त झालंय..Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87633113722451076712009-12-12T16:42:25.990-08:002009-12-12T16:42:25.990-08:00तन्वी एके काळी म्हणजे ८० सालातही कालिकेला जातो म्ह...तन्वी एके काळी म्हणजे ८० सालातही कालिकेला जातो म्हटले की घरातले सगळे ओरडायचे.आणि आता कालिकेच्या कितीतरी प्रचंड पुढे नाशिक फोफावले. मेनरोडच्या आठवणी अजूनही आहेत.:)सांडव्यावरच्या देवीलाही नमस्कार करून आलतो त्याचवेळी.सरकारवाड्याची रयाच गेलीये. बाकी फुलबाजार अन सोनार यांचे गणित उलगडत नाय. तशी नाशकात आजकाल बरेच काही बदललेय म्हणा.
अगदी खरेय अमितचे. माझा दुजोरा आहे. अग आमच्या मुंबईत पहाटे पाच पासून वर्दळ,अगदी अडीअडचणीला साखर, मीठ मिळतयं की.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-69755532425144482522009-12-12T10:09:51.600-08:002009-12-12T10:09:51.600-08:00प्रसाद मस्त झालीये चारोळी.....:)
अरे एकदम सही गंडल...प्रसाद मस्त झालीये चारोळी.....:)
अरे एकदम सही गंडलो आम्ही. तेही उघडपणे. पुन्हा नको पण म्हणता येईना...उडायचे होते ना लगेच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-76725617735124757882009-12-12T09:56:41.351-08:002009-12-12T09:56:41.351-08:00पोपट झाला का बकरा केला?
का मामा कोणी बनवून गेला?
च...पोपट झाला का बकरा केला?
का मामा कोणी बनवून गेला?
चुना लावला, का शेंडी लावली?
असो वाचायला तरी चांगली पोस्ट गावली :)प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68097739466143983052009-12-11T21:17:46.388-08:002009-12-11T21:17:46.388-08:00सही ....अगं बाय काय भांडी घ्यायची तर हिथे तिते जाय...सही ....अगं बाय काय भांडी घ्यायची तर हिथे तिते जायचं नाय बगा...थेट भांडीबाजारात जायचं वो...लगे हात दहीपुलावर कापडं घ्यायची...फुलबाजारात सोन घ्यायच...बोहोरपट्टीतून काय हवे नगो बगायचे....येता जाता लागणाऱ्या शेकडो मंदिरात पुन्य कमावायचं.....काय नासिकचा विषय काढलास सकाळी सकाळी....अपर्णाची गाडी बघ कशी दादरवर अडकली...तशी माझी नासिकवर घसरली!!!!!!!!
बाकी पोस्ट फिरलय पण वळणंही सुरेख आहेत....दोन्ही उदाहरणं सुरेख.....अग माझा नवरा तर जुन्या नाशकातल्या दुकांनांमधे येतच नाही म्हणतो त्या उर्मटांशी मी नाही बोलत!!!!!!!!निवांत सकाळी दहा वाजता आपण जावे तर हे लोक दुकान झाडत असतात वर कसलीच घाई नाही तुम्हाला गरज आहे मग थांबा नाहितर निघा!!!!!!!!!!!!
बाकी रामासमोरची म्हातारी सही!!!!!!!!!!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57945720535028143142009-12-11T19:48:45.412-08:002009-12-11T19:48:45.412-08:00महेंद्र तुम्ही त्या आजोबांना भेटला असतात आणि त्यां...महेंद्र तुम्ही त्या आजोबांना भेटला असतात आणि त्यांच्या मुलाला तर तिथेच दोन टोके होती. धंदा कसा करावा आणि करू नये याचे उत्तम उदाहरण. बाकी म्हातारीने लय गंडवल राव.... हा हा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40243854721318326732009-12-11T19:46:44.251-08:002009-12-11T19:46:44.251-08:00हेहे...अपर्णा एकदम बरोबर ओळखलेस तू.:)आणि ही सुरवात...हेहे...अपर्णा एकदम बरोबर ओळखलेस तू.:)आणि ही सुरवात आहे थंडीची.आगे आगे और देखना हैं....:(
हो गं ’दादर’ वर केव्हांतरी लिहायलाच हवे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22745420530985839862009-12-11T17:10:12.995-08:002009-12-11T17:10:12.995-08:00दोन्ही उदाहरणं अगदी टोकाची घेतली आहेत , पण असे लोक...दोन्ही उदाहरणं अगदी टोकाची घेतली आहेत , पण असे लोकं दररोजच भेटतात. अगदी हाच सेल फोनवर बोलण्याचा अनुभव मला पण मराठी माणसाच्या आलेला आहे. .. चांगलंच निरिक्षण केलेलं आहे.. :)Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61417033939263625962009-12-11T15:56:42.656-08:002009-12-11T15:56:42.656-08:00हा हा हा...दोन्ही अनुभव सही आहेत...फ़क्त या पोस्टमध...हा हा हा...दोन्ही अनुभव सही आहेत...फ़क्त या पोस्टमध्ये तू जरा जास्त भरकटलीस...जास्त थंडीचा परिणाम वाटतं....:)
आता एक काम कर..."दादर" वर पण लिहुन टाक...न राहता मी पण लिहिलं तुझा तर जन्मसिद्ध हक्क...घालवु नकोस...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com