tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5825655865320553240..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: आठवणीतले ब्रेड कटलेट....भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26429460212214922012010-04-09T08:09:39.029-07:002010-04-09T08:09:39.029-07:00bhaari aahe recipe n photos! Zakkaas! :-)bhaari aahe recipe n photos! Zakkaas! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-10872028502481826502010-04-08T23:07:18.669-07:002010-04-08T23:07:18.669-07:00अगं तशी सोय असती तर मी स्वयंपाक करायचा सोडून तुझा ...अगं तशी सोय असती तर मी स्वयंपाक करायचा सोडून तुझा ब्लॉगच दिवसातून तीन वेळा चावला सॉरी वाचला (????की पाहिला)असता नां :) (आयला हे भारीय अशी सोय हवी होती नाई पोरं भूक म्हणाली की म्हणायचा वाच जरा खादाडी ब्लॉग)शिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-39181553632494340662010-04-06T09:26:01.436-07:002010-04-06T09:26:01.436-07:00shinu, पटकन उचल की कटलेट आणि खाऊन टाक.... :)shinu, पटकन उचल की कटलेट आणि खाऊन टाक.... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-11198918252152304912010-04-06T09:25:17.439-07:002010-04-06T09:25:17.439-07:00सोनाली, आहे थोडी वेळखाऊ कृती पण थोडीशी तयारी आधी क...सोनाली, आहे थोडी वेळखाऊ कृती पण थोडीशी तयारी आधी केलीस तर सहज जमून जाईल.... बाकी आपल्याकडे मनात आले की लगेच बाहेर जाऊन खाता येते गं... ती चैन इथे नाही नं( नेमके हवे ते हवे तेव्हांची चैन... )भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-16829609064285650612010-04-06T07:06:29.609-07:002010-04-06T07:06:29.609-07:00अगो बाय माझी! भरल्या पोटात भुकेचा खड्डा पाडला या क...अगो बाय माझी! भरल्या पोटात भुकेचा खड्डा पाडला या कटलेटानं. :pशिनुhttps://www.blogger.com/profile/15679173236293000359noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3421766317073052462010-04-06T03:14:30.782-07:002010-04-06T03:14:30.782-07:00थोडी किचकट वाटते आहे पण खाताना केलेल्या श्रमांचे च...थोडी किचकट वाटते आहे पण खाताना केलेल्या श्रमांचे चिज होईल हे नक्की. करून बघायला हवी एकदा फुरसतमध्ये.
सोनालीआर्यन केळकरhttps://www.blogger.com/profile/04550638169731857460noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-77141751047615686572010-04-05T16:37:21.203-07:002010-04-05T16:37:21.203-07:00ओह्ह्ह.... :( आनंद,आता घरी जाशील तेव्हां जरा... आई...ओह्ह्ह.... :( आनंद,आता घरी जाशील तेव्हां जरा... आईच्या हातचे... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62897192531076738582010-04-05T12:27:09.052-07:002010-04-05T12:27:09.052-07:00काय गं ताई, इथे कशावर ताव मारणार ? भात भाजी हादडली...काय गं ताई, इथे कशावर ताव मारणार ? भात भाजी हादडली... काय करणार? खुप भुक लागली होती :)आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-88112533281150896922010-04-05T10:09:50.002-07:002010-04-05T10:09:50.002-07:00आनंद, मग आज हैद्राबादेत कशावर ताव मारलास... :)आनंद, मग आज हैद्राबादेत कशावर ताव मारलास... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61280763341943607492010-04-05T10:08:36.009-07:002010-04-05T10:08:36.009-07:00मनमौजी, जरूर...मोस्ट वेलकम.मनमौजी, जरूर...मोस्ट वेलकम.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53118780286867777462010-04-05T09:17:31.576-07:002010-04-05T09:17:31.576-07:00रात्रीचे दहा वाजत आहेत, जेवण अजुन व्हायचेय आणि ह्य...रात्रीचे दहा वाजत आहेत, जेवण अजुन व्हायचेय आणि ह्या अश्या पोस्ट्स... जोरदार निषेध...आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40262187728591949802010-04-05T05:01:07.090-07:002010-04-05T05:01:07.090-07:00सुट्टी वर होतो म्हणून कट लेट वर लेट आलो. . .मी आता...सुट्टी वर होतो म्हणून कट लेट वर लेट आलो. . .मी आता एक भली मोठ्ठी मेनु लिस्ट तयार करुन तुम्हाला मेल करून देतो म्हणजे जेव्हा तुमच्याकडे येईल तेव्हा या सगळ्यावर आडवा हात हाणु. . :)Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-76692984166350890962010-04-04T16:01:13.598-07:002010-04-04T16:01:13.598-07:00megh, हो ना.... किती प्रकारच्या आठवणींचा संचय करते...megh, हो ना.... किती प्रकारच्या आठवणींचा संचय करते हे मन. पुन्हा इथे माळ्यावर काय उगाच भरताड भरून ठेवलीये चला फेकून द्या पटापट... असेही म्हणता येत नाही... बरे-बाईट, कडू-गोड, हळवे-कोरडे सारे सारे आपापले कोने घट्ट पकडून बसलेले... खरे नं?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22501841136633965962010-04-04T15:58:18.360-07:002010-04-04T15:58:18.360-07:00हा हा.... अपर्णा, तू पण ना.... अगं दिसायला जरा मोठ...हा हा.... अपर्णा, तू पण ना.... अगं दिसायला जरा मोठी दिसतेय रेसिपी पण तू ट्राय कर गं... जमेल बघ नक्की. आणि मायदेशी गेल्यावर माझी आठवण काढा.... नाहीतर पोटात दुखेल.... :Pभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-32768096098332821612010-04-04T15:56:19.644-07:002010-04-04T15:56:19.644-07:00हेरंब... हा हा... अजून आमची न्यूजर्सी ची वारी झाले...हेरंब... हा हा... अजून आमची न्यूजर्सी ची वारी झालेली नाही. तेव्हां तुझा निषेध सहज घालवता येईल.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-71532986045785366982010-04-04T15:55:11.436-07:002010-04-04T15:55:11.436-07:00Shailaja, स्वागत आहे. अगदी खरे आहे तुमचे म्हणणे......Shailaja, स्वागत आहे. अगदी खरे आहे तुमचे म्हणणे...बनवताना थोडा त्रास झाला तरी खाल्ल्यावर तो नक्कीच नाहीसा होतो. तुमच्या दोन्ही टिपण्या ठेवल्यात... आवर्जून तुम्ही टाकल्यात त्यातली एक मला डिलटवली नाही... प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद. कटलेट करून पाहा आणि आवडले का ते कळवा बरं का...:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-43996333872951557032010-04-04T15:52:22.292-07:002010-04-04T15:52:22.292-07:00तन्वी, अगं ये तू इकडे... नाहीतर नाशिकलाच भेटूयात.....तन्वी, अगं ये तू इकडे... नाहीतर नाशिकलाच भेटूयात... मस्त मज्जा करू.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73349113338296519692010-04-04T15:51:31.886-07:002010-04-04T15:51:31.886-07:00रोहन, लेटकट आणि कटलेट....... एकदम सहीच जुळलेय... य...रोहन, लेटकट आणि कटलेट....... एकदम सहीच जुळलेय... यादी मोठी लंबेलाट झाली असेल ना तुझी आता....खस ते खरवस...:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26709213218562978752010-04-04T15:49:55.391-07:002010-04-04T15:49:55.391-07:00माऊ, आवडले का सगळ्यांना...माऊ, आवडले का सगळ्यांना...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73140893978746137842010-04-04T15:19:10.761-07:002010-04-04T15:19:10.761-07:00दोन पॅरा वाचून मनात ठरवतेय की या भारतवारीत स्वागतम...दोन पॅरा वाचून मनात ठरवतेय की या भारतवारीत स्वागतमध्ये चक्कर मारून ब्रेड कटलेट खाऊ तर तिसऱ्या पॅरामध्ये सगळी हवाच गेली. किती छोट्या छोट्या आठवणी आपण मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवलेल्या असतात नां?M PGhttps://www.blogger.com/profile/03311428628794923779noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-45434977343786793112010-04-04T14:24:23.403-07:002010-04-04T14:24:23.403-07:00शेवटी एकदाचं दादर अवतरलं बाई तुझ्या ब्लॉगवर...माझं...शेवटी एकदाचं दादर अवतरलं बाई तुझ्या ब्लॉगवर...माझं दादरप्रेम तुला माहित आहेच..स्वागत मलाही माहिते कारण टिळक ब्रीज उतरलं की गप्पा मारत खादाडी करायला तेच ते...अगं पण हे काय त्याने कटलेट बंद काय केला चक्क...

आणि हेरंब बरोबर मी पण नि...........षे................ध....कारण रेसिपी आहे की काय...एवढ्या पायर्या पाणी न गाळता करायच्या म्हणजे तुच हवीस...आम्ही आपले खाण्यापुरता बरे.....रोहणा...मी पण येते तुझ्याबरोबर कटलेट खायला.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61464873769904315632010-04-04T05:15:15.077-07:002010-04-04T05:15:15.077-07:00छान वाटलं जुन्या आठवणी वाचताना... !! आणि वर कमेंटल...छान वाटलं जुन्या आठवणी वाचताना... !! आणि वर कमेंटलेल्या एकाही शिलेदाराने केला नाही म्हणून माझा सगळ्यांच्या वतीने मोठ्ठा नि........... षे............. ध............. !!! :-)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14533812829176626682010-04-04T02:17:02.973-07:002010-04-04T02:17:02.973-07:00फोटोत खूपच छान दिसत आहेत कटलेटस. मलाहि घरी बनवून ख...फोटोत खूपच छान दिसत आहेत कटलेटस. मलाहि घरी बनवून खायला आणि दुस-यांना खिलवायला आवडते. रेसिपी नक्कीच ट्राय करते. हो आणि बनवताना कितीहि त्रास झाला तरिही खाल्यावर तो नाहिसा होतो.Shailajanoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12014476962519353602010-04-03T22:43:42.497-07:002010-04-03T22:43:42.497-07:00नक्कीच छान वाटतेय रेसिपी, वाचून व फोटो पाहून. मला ...नक्कीच छान वाटतेय रेसिपी, वाचून व फोटो पाहून. मला जास्तकरुन हॊटेलमधले खाण्यापेक्षा घरी बनवायला व खिलवायला जास्त आवडते.भरपेट खाता येते. नो टेन्शन.तुमची हि रेसिपी नक्की करुन बघणार.
शैलजाAnonymoushttps://www.blogger.com/profile/06721254333582329992noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25658730202149555802010-04-03T21:38:18.297-07:002010-04-03T21:38:18.297-07:00अगं कसले भन्नाट दिसताहेत ते कटलेट्स.... तायो मला ह...अगं कसले भन्नाट दिसताहेत ते कटलेट्स.... तायो मला हवे गं....

आजच करते थांब!!!tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.com