tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5584643405586723558..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: मनात रेंगाळणारे शब्द अन त्यांचा भावार्थ.......भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-89240579366976175212009-09-28T14:04:20.183-07:002009-09-28T14:04:20.183-07:00अमृता स्वागत व अनेक आभार.हो गं, एक वेगळीच अनुभूती ...अमृता स्वागत व अनेक आभार.हो गं, एक वेगळीच अनुभूती आहे ती.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62403021805231991692009-09-26T09:59:39.264-07:002009-09-26T09:59:39.264-07:00महेंद्र, रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्याच म्हणतो आहे...महेंद्र, रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्याच म्हणतो आहेस ना? जबरदस्तच आहे ते.
एक होता कार्व्हर ही असेच एक effective पुस्तक.म्हणून म्हटले नारे यादी करणेच शक्य नाही इतकी पुस्तके आणि इतके साहित्यीक आहेत.

मला हल्ली वाटते जेवढे पावसाळे वाढतात तसे आपण फार सत्यात जगायला लागतो. अन मग ही असे”गुळगुळीत’भाव जास्तच वाढतात. असो.
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25886655570743368692009-09-26T09:21:30.822-07:002009-09-26T09:21:30.822-07:00खुप वेगळं आणि उत्कृष्ट पोस्ट आहे. पुस्तकांच्या सान...खुप वेगळं आणि उत्कृष्ट पोस्ट आहे. पुस्तकांच्या सान्निध्यात खुप छान वेळ जातो. वपु काळेंचं पार्टनर मी हजारदा वाचलं असेल. मला अगदी मनापासुन आवडणारं पुस्तक आहे ते, आणि दुसरं दुनियादुरी..
नंतर जसं वय वाढंत गेलं, तसं वपुंची घासुन गुळगुळित झालेली वाक्य आवडेनाशी झालीत. हल्ली तर वपू वाचणं सोडुनच दिलंय मी..

लहानपणी मला एकदा टायफॉइड झाला होता . दिड महिना घरीच होतो मी . तेंव्हा मी होतो सातवित. वडिलांच्या कॉलेजच्या लायब्ररीमधली बरिच पुस्तकं वाचुन काढली. वडिल स्वतः आणुन द्यायचे त्यामुळे बहुतेक सगळी ऐतिहासिकच होती.

एक लायब्ररी होती.. तिथुनही पुस्तकं आणायचो. तिथेच एकदा जिम कॉर्बेटचं पुस्तक वाचलं होतं.. ते पण लक्षात आहे. एक पोस्ट लिहायची आहे जिम कॉर्बेटवर..

तुझी पोस्ट वाचली आणि हे सगळं आठवलं.. म्हणुन म्हणतात, माणसाचं मन कसं?? तर ड्रंकन मंकी स्टंग बाय स्कॉर्पियो.. कधी कुठे जाईल तेच कळत नाही. मस्त आहे पोस्ट.. दुसरा भाग पण लवकर लिही.Mahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-61052718934872985062009-09-26T02:18:24.022-07:002009-09-26T02:18:24.022-07:00भानस ताई,
खुप छान आहे पोस्ट......व पु चे लिखाण म्ह...भानस ताई,
खुप छान आहे पोस्ट......व पु चे लिखाण म्हणजे एकदम हटके....आणि त्याचे वाचन हा एक भन्नाट अनुभव आहे....आणि तसा जगायला मिळाले तर क्या बात आहे!!!!
सेलेक्टेड लाइंस एकदम best आहेत.....व पु चे वैशिष्ट्य म्हणजे शब्दापलिकडे अर्थ!! आणि ते समजणे हे एक सुन्दर अनुभूती आहे.......

अमृता (रोहनची मैत्रिण)Simply Amihttps://www.blogger.com/profile/07040518807438569026noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53011116357139358912009-09-25T20:40:40.887-07:002009-09-25T20:40:40.887-07:00खूप छान अन् वेगळी पोस्ट आहे!!खूप छान अन् वेगळी पोस्ट आहे!!Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87375874980271843662009-09-25T13:33:06.141-07:002009-09-25T13:33:06.141-07:00किती यथार्थ आहेत हे बोल.रोहन,धन्स.किती यथार्थ आहेत हे बोल.रोहन,धन्स.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-60323181014103475932009-09-25T13:12:24.165-07:002009-09-25T13:12:24.165-07:00'देशाची फाळणी, प्रथम माझ्या शरीराची फाळणी झाल्...'देशाची फाळणी, प्रथम माझ्या शरीराची फाळणी झाल्याशिवाय होणार नाही' अशी वचन देणाऱ्या माणसाला 'राष्ट्रपिता' ही किताबत मिळाली.
त्याने विश्वासघात केल्यावर लाखो संसार हे असेच उद्वस्त झाले. पित्याच पद न पेलणारा माणूस श्वापदच. --- व. पु. काळे.रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-80885687190238431322009-09-25T13:04:50.980-07:002009-09-25T13:04:50.980-07:00आजची पोस्ट एकदम हटके आहे ... झेप, झुंज, मंत्रावेगळ...आजची पोस्ट एकदम हटके आहे ... झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ. रणजित देसाईंचे स्वामी आणि शिवाजी सावंतांचे मृत्युंजय वाचले आहे. अर्थात माझे जास्त वाचन एतिहासिक आहे.

पण व.पु. ... अशी लेखनशैली नाही वाचली मी अजून कोणाची. मस्तच ... !रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com