tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5331791376799521567..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: ढुंढो ढुंढो रे साजना, तशात दुपटीची भर.........भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54591989537640037282009-11-19T06:32:36.616-08:002009-11-19T06:32:36.616-08:00रोहिणी....हा..हा...सेलफोन कोचाच्या सापटीत जाणे हा ...रोहिणी....हा..हा...सेलफोन कोचाच्या सापटीत जाणे हा प्रकार तर रोजचा झालाय. आजकाल काहीही हरवले की सगळे प्रथम कोचाच्या उश्या खाली काढतात.....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-17567824868774054312009-11-19T00:40:24.491-08:002009-11-19T00:40:24.491-08:00हा हा हा मस्त झाला आहे लेख... मजा आली वाचताना. आमच...हा हा हा मस्त झाला आहे लेख... मजा आली वाचताना. आमच्याकडे मोबाइल असाच हरवतो. मग रोज लॅंडलाइन वरुन मिस्ड कॉल द्यायचा :).रोहिणीhttps://www.blogger.com/profile/04755991118502403011noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-45233013462897997602009-11-17T06:51:43.409-08:002009-11-17T06:51:43.409-08:00महेंद्र, अरे मला वाटते हा कॆमेरा प्रकार तर सगळ्यां...महेंद्र, अरे मला वाटते हा कॆमेरा प्रकार तर सगळ्यांच्या घरात घडत असणार.:) असा राग येतो ना मला असे झाले की.पण जास्त बोलले ना की पुन्हा वर ऐकून घ्यावे लागते.....:D म्हणून मग हल्ली मीच मधून मधून चेक करते. अजून एक काम ओढवून घेतलेय अंगावर...:(

ह्म्म्म्म.....२००४ च्या मायदेशाच्या भेटीत आमच्या गल्लीत जेव्हां ऒफिसच्या बाहेर हे दृष्य पाहिले तेव्हां मन दुखले. म्हणजे ह्या मुली आहेत आणि का सिगरेट ओढत आहेत एवढेच कारण नसून एकंदरीतच कोणीच ती ओढू नये यासाठी इतके प्रयत्न केले जात आहेत. मग केवळ काहीतरी हटके/ थ्रिल म्हणून असे करावे हेच का मनात आहे त्यांच्या की अजून काही वेगळेच.....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31301974397759183262009-11-17T06:47:08.089-08:002009-11-17T06:47:08.089-08:00Deep प्रतिक्रियेबद्दल आभार.हेहे... असे एकामागोमाग ...Deep प्रतिक्रियेबद्दल आभार.हेहे... असे एकामागोमाग वाचले की खरेच वाटते नाही केवढा हा अव्यवस्थितपणा....पण प्रत्यक्षात आपण तो करतो तेव्हां कळतही नाही. बाकी आवरले की काहीच सापडनासे होणे हा एक आणिकच घोळ आहे खरा....:D त्यापेक्षा आधीचा घोळच बरा होता निदान सरावाचा तरी होता...असे म्हणून पळवाटा काढणारे आपण सारे.....:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-21658104543908409082009-11-17T06:42:46.231-08:002009-11-17T06:42:46.231-08:00अश्विनी अग ही पण एक गंमतच असते. जो काम करतो तोच बि...अश्विनी अग ही पण एक गंमतच असते. जो काम करतो तोच बिचारा बोलणीही खातो.:( वर म्हणणार की तू आवरलेस ना की एक वस्तू मिळेल तर शपथ...हा हा.....धन्स गं.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-51858932087464188932009-11-17T06:40:43.261-08:002009-11-17T06:40:43.261-08:00manatun,प्रतिक्रियेबद्दल आभार. हा हा....पाच किलो स...manatun,प्रतिक्रियेबद्दल आभार. हा हा....पाच किलो साखरेची आंघोळ.....गुदमरली असशील गं तू? बापरे! आणि नंतर ते सगळे निस्तरावेही लागले...:( पण एक फायदा...आता आठवून तुझी मस्त करमणूक होतेय ही त्या साखरेच्या गोडीची किमया.... हेहे...भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-23929036300461355222009-11-17T06:25:10.074-08:002009-11-17T06:25:10.074-08:00आणि ते कॅमेऱ्याचं आमच्य घरी अगदी नेमकं तस्संच होतं...आणि ते कॅमेऱ्याचं आमच्य घरी अगदी नेमकं तस्संच होतं बरं कां. तुला कसं समजलं???Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62880592665108546052009-11-17T06:23:16.534-08:002009-11-17T06:23:16.534-08:00थोडं विषयांतर .. पण लंच टाइम मधे आमच्या ऑफिस समोरच...थोडं विषयांतर .. पण लंच टाइम मधे आमच्या ऑफिस समोरच्या पानवाल्याकडे कित्तेक मुली दिसतात सिगरेट्स ओढत.. जग बदलतंय.. नाही?Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-8770208180003555342009-11-17T05:20:49.930-08:002009-11-17T05:20:49.930-08:00hmmm kevdha ha avyvshtiht pana ;) hehehe as maazee...hmmm kevdha ha avyvshtiht pana ;) hehehe as maazee aai mhnte aani havlelee vastu shodhnyaat madt vagaire ajibaaat kart naahi agdee pahilaapaasnch je aahe te jaagchya jaagee thevlech paahije ha ticha niyam aani aamhee jara kuthe kaahi aawrle na ki sagle harvlch samj :D sahi lihilys tu :)))))))))Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-34274390342009412772009-11-17T02:04:09.356-08:002009-11-17T02:04:09.356-08:00भाग्यश्री
एकदम सही लिहीलयंस. असा गोंधळ आमच्या कडे ...भाग्यश्री
एकदम सही लिहीलयंस. असा गोंधळ आमच्या कडे नेहमीचाच ठरलेला...आणि शेवटी सगळ्य़ांची बोलणी पण मलाच खावी लागतात.
पण तू ज्या छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत त्या तरी मी आता वापरुन बघणार आहे.
ते प्रोजेक्ट चं तर अक्षरशः आमच्या घरात घडलेलं प्रकरण आहे!

अश्विनीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41383877621469976192009-11-16T21:58:14.405-08:002009-11-16T21:58:14.405-08:00आईशप्पथ, अगदी माझी आई जशी बोलते ना तसं वाटतंय.. रो...आईशप्पथ, अगदी माझी आई जशी बोलते ना तसं वाटतंय.. रोज सकाळी सकाळी आमच्याकडे हेच सुरु असते, माझी ऑफिसला यायची घाई आणि आईची बोलणी..
माझे पण असे खूप सगळे किस्से आहेत, एकदा तर साखरेचा ५ किलो चा डब्बा मी घाईघाईत वरच्या शेल्फवर ठेवायला गेले आणि साखरेची अंघोळ करून घेतली होती... :) खूप मस्त.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12779492854895561002009-11-16T20:42:27.348-08:002009-11-16T20:42:27.348-08:00मनाली १००% सहमत आहे मी तुझ्याशी. घर हे सर्वांचे आह...मनाली १००% सहमत आहे मी तुझ्याशी. घर हे सर्वांचे आहे व ते सगळ्यांनी आवरावे.कदाचित सुरवातीला थोडे आपण आवरत राहावे हळूहळू सगळ्यांना आपल्यात गोडीने सामील करून घ्यावे. मग आपोआप सगळे रूळतात.:) शेवटी वस्तू मिळाल्या नाहीत तर त्रास त्यांनाही होतोच ना?आणि तरिही कोणी मदत करत नसेल तर अजिबात काहीही शोधून देऊ नये. बसा शोधत असे म्हणावे अन गंमत पाहत बसावे....हा हा....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-15821589115233115492009-11-16T20:39:11.522-08:002009-11-16T20:39:11.522-08:00तन्वी बघ झाला की नाही फायदा. गुण शेवटी लागलाच.:) य...तन्वी बघ झाला की नाही फायदा. गुण शेवटी लागलाच.:) ये हुई ना बात. अग घर कायम आवरायचे म्हणजे काही त्याचा बागुलबुवा करायची गरज नसते. किंवा बापरे किती हे स्वच्छ इथे बसू का नको असेही वाटायला नको. पण रोजचे काम रोज नियमीतपणे केले तर कष्टही वाटत नाहीत आणि मन प्रसन्न राहते गं.थोडासावेळ तर मिळतो गं या धकाधकीच्या जीवनात एकमेकांसाठी. तोही जर अशा शोधाशोधीत व त्यामुळे होणा~या हाणामारीत जाऊ लागला तर मग .....भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57092452859916626222009-11-16T20:01:15.599-08:002009-11-16T20:01:15.599-08:00भाग्यश्री ताई,
तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे...म...भाग्यश्री ताई,
तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे...मात्र नीटनेटके घर ही सर्वांची जबाबदारी आहे...एकटया माणसाचा जीव जातो नाहीतर...

मनालीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-34190471378378450412009-11-16T19:34:38.175-08:002009-11-16T19:34:38.175-08:00मस्त लिहीलेस ताई....आणि काका म्हणतात ना की आपण आंध...मस्त लिहीलेस ताई....आणि काका म्हणतात ना की आपण आंधळे आहोत असे समजा, ताई या शिस्तीचा अनूभव मी घेतलाय...आमच्या आईला हीच सवय होती. सगळे नातेवाईक चिडतात,त्यांच्या मते कायमच काय घर आवरायचे...पण आम्हालाही ती सवय लावलीये तिने...आता अमित म्हणतो तू अशी आहेस म्हणून मी अंधारातही व्यवस्थित आवरू शकतो स्वत:चे कारण वस्तू आपल्या जागेवर असणार....हळूहळू तो ही याच रांगेत आलाय, आता दर शुक्रवारी मी नाही म्हटलं तरी सगळे सामान ओढून व्हॅक्युम करणे वगैरे कामं करत असतो.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-85350456136349321662009-11-16T19:24:18.046-08:002009-11-16T19:24:18.046-08:00अश्विनी धन्स ग.:)अश्विनी धन्स ग.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20095212991110257742009-11-16T19:01:02.634-08:002009-11-16T19:01:02.634-08:00boss ekdam sahi :) -Ashwiniboss ekdam sahi :) -AshwiniAnonymousnoreply@blogger.com