tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post5110337829227111492..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: फणस...भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-72117914486120233822017-06-07T05:40:11.286-07:002017-06-07T05:40:11.286-07:00माहिती फारच छान परंतु एक महत्त्वाचा मुद्दा राहून ग...माहिती फारच छान परंतु एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला आहे. तो म्हणजे कापा व बरका फणस बाबाहेरून कसा ओळखावा हे जरा विस्ताराने सांगितले तर फारच उत्तम. विलास प्रधान नासिकnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-6217366131314801232014-06-23T07:44:26.296-07:002014-06-23T07:44:26.296-07:00कापा आणि बरका मधला फरक गूगल करता करता इथे पोचलो. प...कापा आणि बरका मधला फरक गूगल करता करता इथे पोचलो. पण भारीये हे फणस प्रकरण.
आता घरात आलेला फणस कापा की बरका ते शोधून तो कापावा लागणार आहे.Pankaj - भटकंती Unlimitedhttps://www.blogger.com/profile/16477111925968537269noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4192935119317790592012-06-14T05:29:41.405-07:002012-06-14T05:29:41.405-07:00>>सरदेसाई फार्म
आवडलं :)))
>>>>...>>सरदेसाई फार्म
आवडलं :)))

>>>> वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले.

हाहाहाहा.. हे एकदम जबरीच. सचिन/धोनीने लिहिल्यासारखं वाटतंय ;)

+++THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3220953967300532742011-10-09T01:01:36.997-07:002011-10-09T01:01:36.997-07:00Phansachya bhajichi athavan ali tari jibhevar chav...Phansachya bhajichi athavan ali tari jibhevar chav rengalat rahate. Mala tar khup awadte. Varshatun ekada tari amhi fansachi bhaji kartoch. Lekh khup chan vatala. Ani fansachi bhaji apratim. Kharokhar nisargashivay manus sukhi rahuch shakat nahi.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68130786935202465512011-07-11T23:02:43.768-07:002011-07-11T23:02:43.768-07:00आभारी आहे देवेन. :)छान वाटले तुझा अभिप्राय पाहून.आभारी आहे देवेन. :)छान वाटले तुझा अभिप्राय पाहून.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59141832898496474292011-07-09T10:21:03.094-07:002011-07-09T10:21:03.094-07:00मी पण फणसाची भाजी खालेली नाहीये अजून....
पण पोस्ट ...मी पण फणसाची भाजी खालेली नाहीये अजून....
पण पोस्ट आणि फोटो आवडले ... मस्तच...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-88202979196507914082011-06-30T21:50:12.817-07:002011-06-30T21:50:12.817-07:00राजीव, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल आभार. :)
आमचे हे ...राजीव, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल आभार. :)

आमचे हे छोटेसे फार्म देवरुख साखरपा रस्त्यावर आहे. गावाचे नाव ’ वांझोळे ’.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-23928314325021591752011-06-29T08:13:00.735-07:002011-06-29T08:13:00.735-07:00हे फार्म कुठे आहे ते तरी सांग, म्हणजे तुझ्या अनुपस...हे फार्म कुठे आहे ते तरी सांग, म्हणजे तुझ्या अनुपस्थितीत आमचे हाती काही भाजीपाला लागतोय का बघतो , कारण सगळे पाहून वाचून जाम पाणी सुटलेय तोंडाला !!rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-65987447667856598872011-06-28T20:27:30.358-07:002011-06-28T20:27:30.358-07:00अगं हल्ली मी ऑफिसमध्ये कमी असतो, शिवाय घरी संगणक न...अगं हल्ली मी ऑफिसमध्ये कमी असतो, शिवाय घरी संगणक नाही... त्यामुळे ब्लॉगिंग थोडे कमी झालेय.Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-55465697692389595702011-06-28T10:06:53.400-07:002011-06-28T10:06:53.400-07:00पुष्पा, अभिप्रायाबद्दल आभार. माझी आठवण काढलीत खूप ...पुष्पा, अभिप्रायाबद्दल आभार. माझी आठवण काढलीत खूप आनंद झाला.

अगदी खरे आहे, नुकतेच परतलो असलो तरी पुन्हा लगेच मन धावते मायदेशी. एकाच बोटीतले बरेचसे प्रवासी आपण. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18273994841096195942011-06-28T07:49:30.848-07:002011-06-28T07:49:30.848-07:00Tumchya post chi kharech vaat pahat hote,aaj eka b...Tumchya post chi kharech vaat pahat hote,aaj eka baithakit charahi naveen post vachun kaadhale.khup chhaan lihile aahe.Maaydeshahun 2-3 mahinyapurvich paratle pan punha jaaychi ichha jhaali.
pushpaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-57281041567379708122011-06-28T00:40:23.896-07:002011-06-28T00:40:23.896-07:00श्रीराज, अरे तू अगदीच उंबराच फूल झाला आहेस की रे. ...श्रीराज, अरे तू अगदीच उंबराच फूल झाला आहेस की रे. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-34648335223572836152011-06-28T00:39:31.017-07:002011-06-28T00:39:31.017-07:00BB, अरे मलाही लग्न होईतो नव्हतेच माहीत. एकदा खाल्ल...BB, अरे मलाही लग्न होईतो नव्हतेच माहीत. एकदा खाल्ली आणि जी प्रेमात पडले नं. ए आपल्या घाटावरचे पदार्थ खासंखासच असतात. :)

धन्यवाद!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20667407929762060362011-06-28T00:37:06.963-07:002011-06-28T00:37:06.963-07:00सविता, आता पुढच्या वेळेस जाशील तेव्हां आठवणीने खा ...सविता, आता पुढच्या वेळेस जाशील तेव्हां आठवणीने खा आणि माझी आठवण काढ. :)

आभार्स!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-67377421475699161602011-06-28T00:36:20.843-07:002011-06-28T00:36:20.843-07:00आनंद, कधीतरी येवा कोकणात. खरे तर मी माहेरून पक्की ...आनंद, कधीतरी येवा कोकणात. खरे तर मी माहेरून पक्की देशावरची. आणि अजूनही मला देशावरचे पदार्थच जास्ती आवडतात. अपवाद ओल्या काजूंची उसळ आणि फणसाची भाजी.

धन्यू रे!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-36596980367812982022011-06-28T00:35:02.761-07:002011-06-28T00:35:02.761-07:00मीनल, तर काय... अगं, परसातली चवळीची पालेभाजी आम्ही...मीनल, तर काय... अगं, परसातली चवळीची पालेभाजी आम्ही खुडली. धुतली आणि चमचाभर तेलात चार हिरव्या टाकून फोडणी घातली. वरून घरचाच नारळ घातला. बास. गरम गरम भाकरीबरोबर काय लागली म्हणून सांगू. आठवणीने तोंपासु. तिथल्या मातीची, पाण्याची एक आगळीच चव आहे गं.

धन्यवाद गं. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-70403183620124417742011-06-28T00:32:13.962-07:002011-06-28T00:32:13.962-07:00महेंद्र, मटनासारखी फणसाची भाजी करतात हे ऐकलेय मी. ...महेंद्र, मटनासारखी फणसाची भाजी करतात हे ऐकलेय मी. ’ बावर्ची ’ मधे राजेशखन्ना सुरणाचे वडे बनवतो आणि ते मटण समजून आवडून सगळे ताव मारून खातात... :)

फणसाचे लोणचे मी खाल्लेले नाही मात्र केल्याचे पाहिले आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26110086074957668262011-06-27T07:12:36.129-07:002011-06-27T07:12:36.129-07:00हसू आवरत नाहीये... आंबा, फणस, काजू आणि कोकणातून दि...हसू आवरत नाहीये... आंबा, फणस, काजू आणि कोकणातून दिसणारे क्षीतज पाहून आणखी काय प्रतिक्रिया उमटणार!?Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-85802612801085031882011-06-27T07:09:36.376-07:002011-06-27T07:09:36.376-07:00मस्तच लिहलंय ..
फणसाची भाजी असले काही असते हे आम्ह...मस्तच लिहलंय ..
फणसाची भाजी असले काही असते हे आम्हा घाटावरच्या लोकांना माहितच नसते :(BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-100137882133514622011-06-27T04:40:36.862-07:002011-06-27T04:40:36.862-07:00मी नुकतीच आगरताळयात होते. तिथेही इकडेतिकडे भरपूर फ...मी नुकतीच आगरताळयात होते. तिथेही इकडेतिकडे भरपूर फणस होते .. त्याची भाजी खाण्याबाबत चर्चाही झाली आमची .. पण कृती मात्र राहिलीच :-(aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31867537876707423292011-06-26T04:55:19.415-07:002011-06-26T04:55:19.415-07:00मी एकदाही फणसाची भाजी खाल्ली नाहीये :(
पण पोस्ट जब...मी एकदाही फणसाची भाजी खाल्ली नाहीये :(
पण पोस्ट जबरी... कोकणाचा मेवा नेहमी मिसणारा :(आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40365562812071672732011-06-25T04:41:27.871-07:002011-06-25T04:41:27.871-07:00माझं माहेर म्हणजे आजोळ कोकणातलं. तू लिहिलेले मी सर...माझं माहेर म्हणजे आजोळ कोकणातलं. तू लिहिलेले मी सर्व लहानपणी अनुभवलेले आहे.
तेव्हा ते आवडायचं. पण आता फारसे आकर्षण उरले नाही. अर्थात काजू, फणस, आंबा? ते तर इथे ही आणून खाते. पण तिथली चव इथे कसली? खरी तर ती भरतातल्या भरतात मुंबईमधे ही येत नाही.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-51549277742695269852011-06-24T20:14:02.335-07:002011-06-24T20:14:02.335-07:00फोटो मस्त!!! आणि ते फणसाचे तर अप्रतीम. फणसाचं लोणच...फोटो मस्त!!! आणि ते फणसाचे तर अप्रतीम. फणसाचं लोणचं करते आई- कैरी सोबत मिक्स करून. अगदी मटनाच्या लोणच्यासारखं लागतं ते.( तू खात नाहीस, पण मस्त लागतं )
भाजी पण मला आवडते- मटनाच्या रश्शात करतात ती विदर्भात.
पोस्ट मस्त..महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18941813955397707002011-06-24T12:59:57.592-07:002011-06-24T12:59:57.592-07:00अपर्णा, अगं ते लिहीले तेव्हांच मला माहीत होते तू क...अपर्णा, अगं ते लिहीले तेव्हांच मला माहीत होते तू काय कमेंटणार आहेस ते... :D:D

अगं, खरेच. आम्हीही एकदा बघितला म्हणून लगेच उचलायला गेले तर चायनीज ललना तोंड वाकडे करून अर्धा कापलेला फणस परत घेऊन आली. मला म्हणे इतकुश्या फणसाचे $9.87. नकोच मला असे म्हणत आपटून निघून गेली. अतिरेकच किंमत आहे ही. :(

तू दिलेली जबाबदारी मी स्विकारलेली आहे. :) आता योग कधी येतो पाहू... तेरी काली जबान बता तो जरा... :)

आभार्स!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90082075178303891552011-06-24T12:56:12.133-07:002011-06-24T12:56:12.133-07:00अनघा, आपण एक यादीच करुयात गं कुठे कुठे जायचेय त्या...अनघा, आपण एक यादीच करुयात गं कुठे कुठे जायचेय त्याची. :) आणि सगळे बेत अमलातही आणूयात.

यावेळची रुखरुख अजूनही गेलेली नाही माझी. आणि बयो तू चक्क डेट्रॉईटला अवतरलीस पण मी तिथून निघाल्यावर... काय म्हणू तरी काय आता या योगाला... निषेध!!:(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com