tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post4632666000705215455..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: केविन कार्टरभानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger36125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-36814877479078817142012-07-03T10:30:12.193-07:002012-07-03T10:30:12.193-07:00प्रतिमा, आपले मन:पूर्वक स्वागत व आभार! :)
बरेचदा आ...प्रतिमा, आपले मन:पूर्वक स्वागत व आभार! :)
बरेचदा आपण काय करणार मदत करणार कोणाला या विचारधारेने स्वत:च स्वत:ला थांबवले जाते. खरे तर मदत ही अनेक रुपात करता येते. सुरवात स्वत:पासूनच व्हायला हवी. छोट्या छोट्या गोष्टीही बदल घडवून आणतातच की.
पुन्हा एकदा आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73936618546985948672012-06-15T21:20:50.135-07:002012-06-15T21:20:50.135-07:00धन्यवाद भानस. लेख खुप सुंदर. पुन्हा एकदा विचार करा...धन्यवाद भानस. लेख खुप सुंदर. पुन्हा एकदा विचार करायला भाग पडणारा. अणि जळजळीत सत्यावर प्रकाश टाकणारा.
केविनच्या संवेदंशीलातेबद्दल सगळ्या जगानं शंका घेतली...पण एक फोटोग्राफर किंवा पत्रकार यांच्यापलिकडे जाउन तो नक्कीच एक संवेदनशील "माणूस" होता. अजुबजुचं दु:ख सहन न होउन आत्महत्या करणारा माणूस नक्कीच बोथट मनचा असू शकत नाही.

आज आपण वर्तामानपत्रं, पुस्तकं इ. मधून जेव्हा प्रकाश आमटे, अभय बंग अशा लोकांविषयी वाचतो किंवा ऐकतो त्यावेळी काय करतो.."ही लोकं खरच ग्रेट आहेत राव, सलाम..." एवढं म्हणून आपणही गप्पच बसतो ना? आज गरज आहे ती कृतीशील हातांची. Sam मी आपल्याशी सहमत आहे. सुरुवात स्वत:पासूनच व्हायला हवी, मीदेखील सुरुवात करत आहे...Pratima Deshpandehttps://www.blogger.com/profile/13290684701982779407noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-81455125826923338032010-03-07T07:12:21.068-08:002010-03-07T07:12:21.068-08:00Sam, ब्लॉगवर स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. ...Sam, ब्लॉगवर स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार. प्रत्येकाने जो जमेल तो व जमेल तसा प्रयत्न केला तरी नक्कीच उपयोग होईल.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-65014136162309274042010-03-06T23:54:20.242-08:002010-03-06T23:54:20.242-08:00असे लेख कितीतरी लोक वाचत असतील....पण फक्त वाचून का...असे लेख कितीतरी लोक वाचत असतील....पण फक्त वाचून काय होणार?
खरी गरज आहे काहीतरी करण्याची....आणि त्या६०इ खूप काही करायला पाहिजे अस पण नाही.
मी सूरुवात केलीच आहे....तुम्ही पण करा....
trust me त्यातून खूप समाधान मिळत.
जे जे शक्य असेल ते करा....पण प्लिज फक्त वाचून सोडून देउ नका...don't be just a Photographer....be a Human too.SoumitraMhaiskarhttps://www.blogger.com/profile/16457241634981758271noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-30194401945260780732010-02-10T16:59:05.264-08:002010-02-10T16:59:05.264-08:00megh,अग हो तर.इथेही माझ्याकडे आहे ’साद देती हिमशिख...megh,अग हो तर.इथेही माझ्याकडे आहे ’साद देती हिमशिखरे ’
’व्यवहाराला गंध नसतो.स्पर्श नसतो.सूर नसतो.गोंगाट असतो.रूचीच नसते मग अभिरूचीची बातच दूर.’.....आजकाल असेच झालेय सगळेच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-80329714992634262672010-02-10T16:45:38.192-08:002010-02-10T16:45:38.192-08:00येस्स, देअर यू आर. त्या पुस्तकातली अशी किती वाक्य ...येस्स, देअर यू आर. त्या पुस्तकातली अशी किती वाक्य लक्षात ठेवायची गं? तुझ्या ब्लॉगवर ज्या अर्थी शंकरमहाराजांचा फोटो लावलायस, त्याअर्थी साद देती हिमशिखरे पण वाचलंच असशील. असो. अशीच लिहीत रहा, छान लिहीतेस.M PGhttps://www.blogger.com/profile/03311428628794923779noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12915095927880099792010-02-10T06:46:27.252-08:002010-02-10T06:46:27.252-08:00megh, मला तरी वाटतं आपण सगळेच संवेदनशील असतो. काही...megh, मला तरी वाटतं आपण सगळेच संवेदनशील असतो. काही जण आपसुक थोडी पुढची स्टेप घेतात. जिथे जमेल तिथे हात पुढे करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा मनात खूप असले तरी शक्य नसते किंवा त्यामागच्या कारणांनी आपण डोळे बंद करतो. आता ते सुपातले पोर...त्याचा दोष काय? पण शेवटी बळी त्याचाच जातो ना? मी मात्र रोज त्याला ओलांडून पुढे जाते.आताशा काळजावर दगड ठेवावाच लागत नाही... दगडावर आणिक एक दगड म्हणजे....
वपुंचे लिखाण-माणसांच्या मनाचे अनेकविध कंगोरे-छटा अप्रतिम उकलून दाखवतात, अतिशय वास्तवदर्शी... मला खूप भावते ते. मी वाचलेय,’ तू भ्रमत आहासी वाया ’.

’एकाकीपण वेगळं,एकांत वेगळा,एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे.परिसराचं मौन म्हणजे एकांत.आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.तेव्हा तू एकांतात जा,मनसोक्त रड.जमिनीला अश्रू हवे असतात.मातीचं देणं चुकवलं की हलकी होशील” सध्या माझी परिस्थिती अशीच असावी.... असो.
मेघ, आवर्जून लिहिलेस....बरे वाटले.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19300716767041329272010-02-09T23:10:03.326-08:002010-02-09T23:10:03.326-08:00भाग्यश्री, तुला एक विचारते. प्लीज राग मानू नकोस. त...भाग्यश्री, तुला एक विचारते. प्लीज राग मानू नकोस. तू खरंच इतक्या संवेदनशील मनाची आहेस कां गं? हल्ली अशी लोकं नाही गं बघायला मिळत. मागे पण तुला मी माबोवर लिहीलं होतं की तुझा ब्लॉग खूप सरळ, साधा आणि प्रामाणिक वाटतो मला. अगदी थेट काळजाला हात घालतेस. तुझ्या ब्लॉगवरच्या माझे मन बोथट.... मध्ये एक वाक्य लिहीलंयस. खरेच का आपली मने मुर्दाड झाली आहेत की आपण हे थांबवू शकत नाही म्हणून केविलवाणी झालीत? खरंय गं, खूप जाणवतं. बरंच काही करावंसंही वाटतं पण आपण कुठे कुठे पुरे पडणार असंही वाटतं. असो ही तडफड न संपणारी आहे. जरा विषयांतर.... तू वपुंचं तू भ्रमत आहासी वाया वाचलं आहेस कां?M PGhttps://www.blogger.com/profile/03311428628794923779noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31772150730010976232010-02-07T20:21:55.032-08:002010-02-07T20:21:55.032-08:00jivanika, स्वागत व आभार. केविनच्या आत्म्याला देव श...jivanika, स्वागत व आभार. केविनच्या आत्म्याला देव शांती देवो.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-5018751286632095792010-02-07T20:21:09.376-08:002010-02-07T20:21:09.376-08:00नरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तर काय,दुस~य...नरेन्द्रजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तर काय,दुस~याला सल्ला द्यायला-चुका दाखवायला सगळे तयार पण स्वत:वर वेळ येताच....:(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-35934003694259245282010-02-07T04:10:44.780-08:002010-02-07T04:10:44.780-08:00काय लिहू काही कळतंच नाहीय. "केविन संवेदनशील ह...काय लिहू काही कळतंच नाहीय. "केविन संवेदनशील होता म्हणूनच त्याचं मन त्याला खात राहिलं." अगदी पटतंय मला कांचन तुमचं. कोणाला एखाद्या चुकीसाठी इतकं बोलू नये कि त्या व्यक्तीला जगण असह्य होईल. त्याच्यासाठी खूप दुःख होतंय. देव त्याच्या आत्म्याला शांती देओ.jivanikahttp://jivanika.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18837821283366320402010-02-06T21:33:28.362-08:002010-02-06T21:33:28.362-08:00केविन कार्टरच्या आत्म्याला शांती लाभूदे. असे चित्र...केविन कार्टरच्या आत्म्याला शांती लाभूदे. असे चित्र प्रकाशीत केल्याने ते जगाच्या समोर तरी आले. त्यात त्या केविन कार्टरची काय चूक? दुसर्याला उपदेश करणारे कितीजण परिस्थिती आल्यावर तसे वागतात?Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-27331641438980115782010-02-06T11:00:24.345-08:002010-02-06T11:00:24.345-08:00प्रसाद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.प्रसाद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-13265609842642068332010-02-06T09:55:55.965-08:002010-02-06T09:55:55.965-08:00फोटो मस्त आहे, मला गिधाड आणि त्या मुलीत साम्य वाटत...फोटो मस्त आहे, मला गिधाड आणि त्या मुलीत साम्य वाटतंय, गिधाडाचा आकार, उभं रहाणं, मुलीच काहीसं गिधाडासारखं अंग मुडपणं. हा फोटो वेगळा वाटला मला, फक्त वेदना, करूणा, क्रूरता, आक्रमकता, असहायता यापेक्षा वेगळं काहीतरी आहे या फोटोत. धन्यवाद फोटो टाकल्याबद्दल. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.प्रसाद साळुंखेhttps://www.blogger.com/profile/06392015776389165031noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90756730910889581502010-02-04T12:45:14.092-08:002010-02-04T12:45:14.092-08:00अरुधंती, खरे आहे. ही असहायता....श्वास सुरू रहावा य...अरुधंती, खरे आहे. ही असहायता....श्वास सुरू रहावा यासाठीची केविलवाणी धडपड आणि दुसरीकडे पैशाचा चाललेला प्रचंड अपव्यय. विषमतेचे भिषण वास्तव.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-79006067779297605082010-02-04T11:38:47.776-08:002010-02-04T11:38:47.776-08:00फोटो पाहून पोटात ढवळून आले अगदी..... इतकी असहाय्यत...फोटो पाहून पोटात ढवळून आले अगदी..... इतकी असहाय्यता, दैन्य, अगतिकता....
केविन कार्टर ने केलं ते एक प्रकारे अयोग्यच....त्या वेळी त्याची मनस्थिती काय असेल ते आत्ता आपण सांगू शकत नाही.... पण त्या फोटोने जगाला असंही जग दाखवलं....
त्याची आत्महत्या मात्र अनाठायी होती. मनाला रुखरुख लावणारी...
प्रश्न करायला लावणारे हे पोस्ट विचार करायला भाग पाडतं....

अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-40329996191362909892010-02-04T08:52:31.701-08:002010-02-04T08:52:31.701-08:00तन्वी, प्रतिक्रियेबद्दल आभार.:)तन्वी, प्रतिक्रियेबद्दल आभार.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4966035217773804352010-02-04T00:59:26.988-08:002010-02-04T00:59:26.988-08:00ताई अग हे पोस्ट कालच वाचलं होतं पण मन सुन्न झालं ह...ताई अग हे पोस्ट कालच वाचलं होतं पण मन सुन्न झालं होतं कळेचना काय प्रतिक्रीया देउ...........
खरय गं रोहनचं आणि कांचनचंही.....याहून जास्त काय लिहू????Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66950228694809161822010-02-03T19:58:00.096-08:002010-02-03T19:58:00.096-08:00prajkta, धन्यवाद व शुभेच्छा!:)prajkta, धन्यवाद व शुभेच्छा!:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14790959868648217362010-02-03T11:09:29.042-08:002010-02-03T11:09:29.042-08:00TUMCHYA BAGETIL SARVA PHULE MAST. KHUP AAWDLI. ME ...TUMCHYA BAGETIL SARVA PHULE MAST. KHUP AAWDLI. ME PAN AATA KADIPATTACHE ZAD LAWNAR AAHE.prajktahttps://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-23259348538247904562010-02-03T09:00:34.555-08:002010-02-03T09:00:34.555-08:00आनंद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आनंद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-24333958594500421182010-02-03T09:00:05.177-08:002010-02-03T09:00:05.177-08:00महेंद्र,खरे आहे तुझे. सगळे वाचून-समजून घेऊनही मनात...महेंद्र,खरे आहे तुझे. सगळे वाचून-समजून घेऊनही मनात येतेच की याने त्या मुलीला सुखरूप पोचवायला हवे होते. पण त्याने गिधाडाला हकलवण्याचे काम केले हेही लक्षात घ्यायला हवेच. आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-7683375541022908702010-02-03T08:56:45.287-08:002010-02-03T08:56:45.287-08:00कांचन,सहमत आहे. पत्रकार जर असे प्रत्येक गोष्टीत स्...कांचन,सहमत आहे. पत्रकार जर असे प्रत्येक गोष्टीत स्वत:ला गुंतवत राहिले तर कदाचित दोन-तीन प्रसंगांनंतर पुन्हा पत्रकाराचे काम करण्यासाची वेळच येणार नाही. दंगलीमध्ये-मारामा~यांमध्ये पहिला बळी त्यांचाच जाईल.केविन संवेदनशील होता म्हणूनच, नाहीतर अनेक भयंकर प्रकार करणारे- हव्यासापोटी अगदी स्वत:च्या मुलांना मारून टाकणारेही लोक आहेतच की. असो. प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-58171499742204176242010-02-03T07:46:26.045-08:002010-02-03T07:46:26.045-08:00रोहन,संपूर्ण सहमत.कुठलाही प्राणी भूक लागल्याशिवाय ...रोहन,संपूर्ण सहमत.कुठलाही प्राणी भूक लागल्याशिवाय हल्ला करत नाही. अपवाद माणूस.:( मुळात कोणावरही आरोप करण्याआधी आपण काय करतो हे कोणी लक्षातच घेत नाही.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62728337985183433002010-02-03T07:44:12.839-08:002010-02-03T07:44:12.839-08:00The PROPHET, स्वागत व अनेक आभार.
मीही वाचलेय ते.को...The PROPHET, स्वागत व अनेक आभार.
मीही वाचलेय ते.कोणावरही ठपका-दोषारोप करताना लोकांना कसलीच पार्श्वभूमी माहीत नसते.पण त्यामुळे कधीकधी असे हकनाक बळी जातात.:(भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com