tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post4388107049046555977..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: सगळ्यांचे प्रिय बटाटेवडेभानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-56071567363818821582014-03-23T03:35:17.063-07:002014-03-23T03:35:17.063-07:00:) :)
Dhanyawad!:) :)

Dhanyawad!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25226114275044494612009-09-12T16:23:38.891-07:002009-09-12T16:23:38.891-07:00वैदेही आभार. यस्स्स्स, लसणाची झणझणीत चटणी आणि लसलश...वैदेही आभार. यस्स्स्स, लसणाची झणझणीत चटणी आणि लसलशीत गरम बटाटावडा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25547210091014894502009-09-12T13:37:20.753-07:002009-09-12T13:37:20.753-07:00भानस,
झकास दिस्ताहेत वडे...जबरदस्त भूक लागली..गरमा...भानस,
झकास दिस्ताहेत वडे...जबरदस्त भूक लागली..गरमागरम वडे आणि झणझणीत लसणीची चटणी..आहाहा..अप्रतिम कॉंबिनेशन!!Vaidehi Bhavehttps://www.blogger.com/profile/05253140784238824238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-65704147478492367562009-09-10T21:40:50.252-07:002009-09-10T21:40:50.252-07:00laay bhari :)
bhook lagli mala aata :Dlaay bhari :)

bhook lagli mala aata :DPrasannahttps://www.blogger.com/profile/05620249441084287511noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-35297051537884307972009-09-10T12:52:44.153-07:002009-09-10T12:52:44.153-07:00हाहाहा. महेंद्र,बाहेर जाऊन खाल्लास का खरचं वडा?:)
...हाहाहा. महेंद्र,बाहेर जाऊन खाल्लास का खरचं वडा?:)
रोहन, सॊरी सॊरी.माझ्या लक्षातच नाही राहीले.:P

तन्वी, यस्स्स. आपण मस्त धमाल करू गं. नाशिकला तू येच माझ्या घरी.:)

अपर्णा,धन्यवाद. आमच्या भागात कधी चक्कर मारलीस तर नक्की माझ्याकडे मिळेल तुला आयता गरम गरम वडा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-60029768094061042422009-09-10T11:34:28.690-07:002009-09-10T11:34:28.690-07:00फ़ोटो पाहुन कलिजा खलास झाला. मायदेशात नसताना नेहमी...फ़ोटो पाहुन कलिजा खलास झाला. मायदेशात नसताना नेहमीच आयते मिळणार्या बटाटावडयाच्या आठवणीने सुस्कारे सोडले जातात. आज एक जादा सुस्कारा ..........ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म......मला आयता बटाटावडा (बोंडु बिंडु नाही) कुठे मिळेल इथे???????? :(अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-33406501198744451142009-09-09T23:50:59.269-07:002009-09-09T23:50:59.269-07:00मला भूक लागलेली असतांनाच ह्या असल्या पोस्ट का दिसत...मला भूक लागलेली असतांनाच ह्या असल्या पोस्ट का दिसतात देव जाणे.....असो शेवटी जाणार तर आपण सगळे भारतात...त्यामुळे नाईलाजाने आत्ता स्वत: करते पण नासिकला मात्र तुझ्याकडे येणार खायला..........Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-9128973603269519942009-09-09T22:33:32.506-07:002009-09-09T22:33:32.506-07:00मी इकडे कामाला आलो की तुम्ही हे असे पोस्ट करत असता...मी इकडे कामाला आलो की तुम्ही हे असे पोस्ट करत असता ... हे असे बटाटेवडे बघून माझा काय झाले असेल सांगायला हवे का ... :Dरोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19421593196393225022009-09-09T22:07:03.673-07:002009-09-09T22:07:03.673-07:00माझा विक पॉइंट आहे वडे आणि बटाटा भजी.. मेरे ओव्हरव...माझा विक पॉइंट आहे वडे आणि बटाटा भजी.. मेरे ओव्हरवेट होनेका राज.. बटाटावडा...!!!
काही गोष्टी मराठी माणुस कधिच विसरु शकत नाही. त्यातली एक म्हणजे बटाटेवडा.. पाव नसेल तर दोन स्लाइसमधे टाकुन पण छान लागतो. तोंडाला पाणि सुटलंय.. आत्ता उठुन बाहेर जातो आणि एक मस्त पैकी वडापाव खाउन येतो.. :DMahendrahttp://kayvatelte.co.ccnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66350956673521626102009-09-09T16:25:55.422-07:002009-09-09T16:25:55.422-07:00प्रभावित, अग इतकी अप्रतिम दाद मिळाली. माझ्या मेहनत...प्रभावित, अग इतकी अप्रतिम दाद मिळाली. माझ्या मेहनतीचे सार्थक झाले. तू म्हणतेस ते खरेच आहे, इथे बरेचदा बेसन कडवट मिळते. मला फेडेक्स करायला आवडले असते गं पण...ह्या अंतराचे काय करावे,:P.
करून पाहा आणि मला फोटू तरी पाठव,हाहाहा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87448364932608244562009-09-09T14:57:01.406-07:002009-09-09T14:57:01.406-07:00सुन्दर दिसतायत वडे!! फेडेक्स केले असते तर चालले अस...सुन्दर दिसतायत वडे!! फेडेक्स केले असते तर चालले असते. आम्हीही मिटक्या मारत खाल्ले असते. :D रेसेपी ट्राय करेन.

बेसन इथे बर्याचदा चांगले मिळत नाही. मग बेसनाच्या ऐवजी डाळ भिजवून आणि मिक्सरमध्ये वाटून वापरतो. अशी भिजवलेली डाळ आणि तू म्हणालीस तसे थोडेसे तान्दळाचे पीठ वापरून कवर खमंग खुसखुशीत होते.

he raam आता मात्र वडे करण्याशिवाय गत्यंतर नाही. धारा लागल्यात बघ. जग वाहून जायचे सगळे आता वडे केले नाहीत तर. हाहाहा.Seema Padalkarhttps://www.blogger.com/profile/01197436820519584984noreply@blogger.com