tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post3825497094901442141..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: टोचणी.......भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger35125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-6765292136054253352010-03-21T08:16:50.947-07:002010-03-21T08:16:50.947-07:00अमित, प्रातिक्रियेबद्दल आभारी आहे.अमित, प्रातिक्रियेबद्दल आभारी आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-42958879661438826902010-03-21T08:16:09.502-07:002010-03-21T08:16:09.502-07:00आल्हाद, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. बरे झाले कळवलेत. ...आल्हाद, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. बरे झाले कळवलेत. खूप खूप आभार. गेले तिन दिवस माझी फार गडबड-प्रवास सुरू होता. कदाचित मला कळलेच नसते. पुन्हा एकदा धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3770071336450174792010-03-21T08:14:42.628-07:002010-03-21T08:14:42.628-07:00Prajkta, नवे रूप आवडलेले ऐकून मस्त वाटले. धन्स रे....Prajkta, नवे रूप आवडलेले ऐकून मस्त वाटले. धन्स रे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4211380851210264032010-03-21T08:13:05.781-07:002010-03-21T08:13:05.781-07:00मीनल, हो बाई. मलाही हे असे हात लावून( मुद्दामहून) ...मीनल, हो बाई. मलाही हे असे हात लावून( मुद्दामहून) वागणारे पाहीले की मस्तकात तिडिक जाते. प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-17089350747311256412010-03-21T02:18:57.710-07:002010-03-21T02:18:57.710-07:00छान लिहलयंछान लिहलयंAmit Kutehttps://www.blogger.com/profile/05149275381436745700noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68891844647432621662010-03-21T02:17:37.123-07:002010-03-21T02:17:37.123-07:00छान लिहलय....वास्तव आहे हे,आमच्याही बाबतीतछान लिहलय....वास्तव आहे हे,आमच्याही बाबतीतAmit Kutehttps://www.blogger.com/profile/05149275381436745700noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47162791143292420472010-03-20T23:02:15.056-07:002010-03-20T23:02:15.056-07:00सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपल्या ब्लॉगचा उल्लेख आला...सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपल्या ब्लॉगचा उल्लेख आलाय... याच लेखाच्या संदर्भात!

अभिनंदन

alhadmahabal.wordpress.comआल्हादhttp://alhadmahabal.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-66745178755682150852010-03-19T10:42:34.942-07:002010-03-19T10:42:34.942-07:00nave rup akdam mast. khup aawdle.nave rup akdam mast. khup aawdle.prajktahttps://www.blogger.com/profile/07397457558324852323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-11815788517801552732010-03-19T08:49:27.717-07:002010-03-19T08:49:27.717-07:00मदत करावी तर पंचाईत, न करावी तर रुखरूख हे बाकी खरं...मदत करावी तर पंचाईत, न करावी तर रुखरूख हे बाकी खरं आहे. एकाने मी दिलेले पैसे पाठ वळताच बिड्या आणण्यासाठी उपयोग केलेले पाहून माझा संताप झाला आणि नंतर अशांना सरळ ओलांडून जाऊ लागले तेव्हा उगाचंच अपराध्यासारखे पण वाटले. काय करावे समजत नाही.
आपल्या कपड्यांना हात लावून मागे लागणार्यांकडे मात्र मी पहात सुध्दा नाही.
छान झाली आहे पोस्ट.मीनलhttps://www.blogger.com/profile/00489535616671415041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-38953309817189166472010-03-19T07:37:24.050-07:002010-03-19T07:37:24.050-07:00दवबिंदू, न सुटणारा व रोजचा वाढतच चाललेला प्रश्न आह...दवबिंदू, न सुटणारा व रोजचा वाढतच चाललेला प्रश्न आहे. हो नं,मोजके प्रामाणिक व मेहनती लोक भरडले जातात व शेवटी समाजाने केलेली हेटाळणी सोसून या मार्गाला लागतात.
प्रतिक्रियेबद्दल आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-73382456761044245842010-03-19T03:42:33.818-07:002010-03-19T03:42:33.818-07:00ब्लॉगच नविन रुप छान आहे....ब्लॉगच नविन रुप छान आहे....davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-1408869314259089972010-03-19T03:42:33.819-07:002010-03-19T03:42:33.819-07:00एका न सुटणारया प्रश्नावर छान लिहल आहे.मागे एकदा या...एका न सुटणारया प्रश्नावर छान लिहल आहे.मागे एकदा या भिकारी इंडस्ट्री वर एक लेख आल होता त्यातील उत्पनाचे आकडे पाहुन तर माझी बोबडी वळली होती.तसाही वर्तमानपत्रात वाचलेल्या बातम्यांमुळे विश्वास तरी कोणावर ठेवावा असे होते कारण महिन्याला कमीत कमी एक तरी बातमी असते कि नोकराने मालक/मालकीणिचा खुन केला म्हणुन..लोक प्रामाणिकपणा बघुनच ठेवत अस्तात हयांना पण काही लोंकामुळे जे खरच प्रामाणिक आहेत त्यांबद्दलही शंका निर्माण होते...davbinduhttps://www.blogger.com/profile/00069797930346706039noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-27346834855036992732010-03-18T09:07:17.357-07:002010-03-18T09:07:17.357-07:00सारिका, अग ती मुले पाहून दया येतेच पण तू म्हणतेस त...सारिका, अग ती मुले पाहून दया येतेच पण तू म्हणतेस तशीच ती किती उद्दामही असतात. शेवटी हे सारखे पाहून पाहून आपल्यावर निगेटीव परिणामच जास्त होतो. आणि खरेच एखादा गरजू भरडला जातो.आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-68688532252800297782010-03-18T09:05:23.530-07:002010-03-18T09:05:23.530-07:00The Prophet, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. :)The Prophet, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19809998107545057132010-03-18T09:04:44.502-07:002010-03-18T09:04:44.502-07:00गौरी,बरोबर. मीही पैसे देत नाही. खायला द्यावे हेच त...गौरी,बरोबर. मीही पैसे देत नाही. खायला द्यावे हेच त्यातल्या त्यात बरे. निदान ते त्यांच्या पोटात जाईल.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-22607658203459127882010-03-18T09:03:34.164-07:002010-03-18T09:03:34.164-07:00तन्वी, हो गं. धड ना डोळे बंद करवत ना उघड्या डोळ्या...तन्वी, हो गं. धड ना डोळे बंद करवत ना उघड्या डोळ्यांनी पाहवते. मग निदान कोणा आजीला-अपंगाला काही खायला द्यावे ही धडपड करतोच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-46879043566487753102010-03-18T09:00:42.023-07:002010-03-18T09:00:42.023-07:00रोहन, ह्म्म्म... प्रत्येक धंद्याचे टार्गेट, डेडलाई...रोहन, ह्म्म्म... प्रत्येक धंद्याचे टार्गेट, डेडलाईन्स ठरलेल्या. मग धंदा कुठलाही असेना. हा धंदा जोरात आहे हे मात्र पदोपदी जाणवत असते.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-20341665759967325562010-03-18T08:58:07.988-07:002010-03-18T08:58:07.988-07:00महेंद्र,किती लहान वयात त्या मुलीला स्वार्थ कळलाय. ...महेंद्र,किती लहान वयात त्या मुलीला स्वार्थ कळलाय. कोणाचा तरी गळा दाबल्याशिवाय हाती काही लागणार नाही या विकृत सत्याची ओळख वय वर्षे पाचलाच झालेली. शिवाय ती स्वत:ही हे चिमटे-व थपडांमधून तान्ही असताना गेलेली असणारच. हे चक्र न संपणारेच आहे.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4566690074587322432010-03-18T08:55:16.593-07:002010-03-18T08:55:16.593-07:00मनमौजी, ही परिस्थिती का निर्माण होताच नये या करिता...मनमौजी, ही परिस्थिती का निर्माण होताच नये या करिता प्रयत्न व्हायला हवेत. पण हे फार कठीण आहेच आणि ह्यात अडकलेल्या किती जणांची खरेच तयारी आहे यातून बाहेर पडण्याची... प्रमाण अतिशय नगण्य आहे. ऐतखाऊपणाची मुरलेली सवय अशी सहजी सुटात नाही.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-39850039479482858282010-03-18T08:52:03.409-07:002010-03-18T08:52:03.409-07:00आनंद,तेव्हांपासून या भानगडीत मी कधी पडलेच नाही. शि...आनंद,तेव्हांपासून या भानगडीत मी कधी पडलेच नाही. शिवाय त्यांना ही अशीच आयतेपणाची सवय झालेली, मग ते पिसाळणारच.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-71128963789446161282010-03-18T03:30:32.409-07:002010-03-18T03:30:32.409-07:00kadhi kadhi khup daya yete lahan lahan mulana bhik...kadhi kadhi khup daya yete lahan lahan mulana bhik magtana baghun. Train madhye ladies dabyat tar ashi khup lahan mula yetat. kachra shirtne bajula karun paise magtat ani koni nahi dile tar tasech kachra takun jatat. daya yete pan hyanch nantarch vagan baghun madat karavishihi vatat nahi. kharach ekhyadya garjula madat aaplyakadun nakarli jau shaktesarikahttps://karviharsamarthyane.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-64291038666510099492010-03-18T01:14:49.775-07:002010-03-18T01:14:49.775-07:00मस्तच झाली आहे पोस्ट एकदम.मस्तच झाली आहे पोस्ट एकदम.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-54396114874370557022010-03-18T01:09:06.421-07:002010-03-18T01:09:06.421-07:00खरंय. भीक देऊन किंवा न देऊन आपण त्यांचा प्रश्न सोड...खरंय. भीक देऊन किंवा न देऊन आपण त्यांचा प्रश्न सोडवू शकत नाही.

भीक मागणार्या मुलांवर मी एक उपाय बघितलाय. गाडीमध्ये बिस्किटांचे छोटे पुडे ठेवायचे - पैसे देण्याऐवजी खाऊ द्यायचा. याने त्यांचा प्रश्न सुटणार नाही, पण दिलेलं त्यांच्याच पोटात तरी जाईल.Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-6150577519575622262010-03-18T01:01:27.699-07:002010-03-18T01:01:27.699-07:00ताई अगदी खरंय गं आपण ना ही परिस्थिती निर्माण केली ...ताई अगदी खरंय गं आपण ना ही परिस्थिती निर्माण केली ना बदलू शकतो..... पण टोचणी लागतेच गं!!

बरं बेमुर्वतपणे दुर्लक्षही नाही जमत मग काय त्रिशंकु अवस्थेत स्वत:चाच छळ मांडायचा....Unknownhttps://www.blogger.com/profile/15624982897999761688noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-3789758907774280962010-03-18T00:45:53.607-07:002010-03-18T00:45:53.607-07:00पैसे कधीच देऊ नयेत .. खायला द्यावे हवेतर त्यांना.....पैसे कधीच देऊ नयेत .. खायला द्यावे हवेतर त्यांना... दिवसाचे ६० रुपये आणले तरच खायला मिलते त्याना दिवसाअखेर... :( धंदा जोरात आहे हां!!!रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.com