tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post3156557699605120636..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: उंधीयोभानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-48063207476326774052010-10-17T20:31:39.112-07:002010-10-17T20:31:39.112-07:00पुष्पा, पाकृ जमली व सगळ्यांना आवडली हे वाचून आनंद ...पुष्पा, पाकृ जमली व सगळ्यांना आवडली हे वाचून आनंद झाला. थोडी खटपटीची आहे खरी पण श्रमाचे फळही तितकेच चविष्ट. :)

खूप खूप धन्यवाद.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-18953233922437521202010-10-17T19:05:32.008-07:002010-10-17T19:05:32.008-07:00Bhagyashri tai,Hee post vachlya pasun kadhi ekdach...Bhagyashri tai,Hee post vachlya pasun kadhi ekdache undhiyo banavte (aani khate) ase jhale hote.Shevti banavle magchya athavdyat,ani chakka tumhi sangitlya pramenech pratikriya milali majhya navryakadun!
Itkya changlya recipe saathi khoop dhanyavad!

PushpaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-33472307073912986332010-08-27T15:33:22.807-07:002010-08-27T15:33:22.807-07:00महक, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मी कोकणातली आहे पण ग...महक, ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मी कोकणातली आहे पण गोव्याची नाही. मात्र गोव्याला दोन वर्षे राहीलेली आहे. :) आपल्या ब्लॉगला जरूर भेट देईनच. गोवा म्हणजे आमचा अगदी जिव्हाळ्याचा आहे.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद. लोभ असावा.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-53880692520549981052010-08-27T08:30:40.620-07:002010-08-27T08:30:40.620-07:00I am here for the first time, will read your blog ...I am here for the first time, will read your blog .
You are from Goa? i.e Sardesai from
Goa . I would love to see some Goan dishes cooked at home if you are..
Check out my blog too for goan food and put in your comments on it...Mahekhttps://www.blogger.com/profile/05838929350804595150noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-33627859844220553852010-08-27T02:59:19.251-07:002010-08-27T02:59:19.251-07:00पण मग तुझी उधारी कायम वाढतच राहणार ........ कारण म...पण मग तुझी उधारी कायम वाढतच राहणार ........ कारण मला लिखाण(ब्लोग वगैरे ) येतच नाही.... हि हि हि ....rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-92161978339623824462010-08-26T07:52:04.112-07:002010-08-26T07:52:04.112-07:00अरे... उंधीयो कधी खाल्लेच नाहीस तू? ह्म्म्म... हैद...अरे... उंधीयो कधी खाल्लेच नाहीस तू? ह्म्म्म... हैदराबादेत नाही का मिळत? आनंद, पुण्यात मिळते रे.(मुंबईत मिळतेच सगळीकडे )भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-43414353292944726522010-08-26T07:47:03.266-07:002010-08-26T07:47:03.266-07:00सकाळी सकाळी माझ्या खाऊगल्लीचे इतके कौतुक ऐकून ओंजळ...सकाळी सकाळी माझ्या खाऊगल्लीचे इतके कौतुक ऐकून ओंजळीभर हसू चेहर्यावर पसरले रे. राजीव, तेरा ये कमेंट मेरे पे उधार रहा. :) धन्यू.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-5489015275909767722010-08-26T06:48:22.519-07:002010-08-26T06:48:22.519-07:00मी उंधीयो कधी चाखलीच नाही :(
पण फोटू पाहून निषेध क...मी उंधीयो कधी चाखलीच नाही :(
पण फोटू पाहून निषेध करावाच लागला... :0))आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-80768727029486705882010-08-26T05:48:33.350-07:002010-08-26T05:48:33.350-07:00आज तुझ्या खाऊ गल्लीत जरा फेरफटका मारून आलो . पाय ...आज तुझ्या खाऊ गल्लीत जरा फेरफटका मारून आलो . पाय ओढत ओढत बाहेर पडेतो घशाला एकदम कोरडच पडली.
बोलता येईना झाले . कसा बसा डॉक्टर कडे गेलो. त्याने मोठ्ठा ` आSSSSS ' करायला लावला, न एक प्रकाशझोत आत टाकून म्हणतो कसा -" काय, आज कुठे गेला होता ? ", लिहून सांगितले `खाऊ गल्लीत ' .
तो हसला मिस्कीलपणे व विचारता झाला ` खाऊ गल्लीत किती वेळ होतास ?
यापुढे जाशील तर नुसता कोरडा हिंडू नकोस, काहीतरी तोंडात टाकून ये ! सगळ्या लाळग्रंथीवर ताण पडलाय, त्या कोरड्या ठाक झाल्यात. "
मी काय लिहिणार कागदावर पुढे ..... , बोलती तर आधीच बंद , आता लेखणी पण .......!

तात्पर्य : ............................................. ( तुला कळलेच असेल ते आतापर्यंत )rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-31490206708125147952010-08-25T11:06:04.834-07:002010-08-25T11:06:04.834-07:00आहे खरी मज्जा. :) धन्यवाद श्रीराज.आहे खरी मज्जा. :) धन्यवाद श्रीराज.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-8312190234189709812010-08-25T11:05:37.090-07:002010-08-25T11:05:37.090-07:00सीमा, पुढच्यावेळी करू गं आपण तुम्ही आलात की. :)सीमा, पुढच्यावेळी करू गं आपण तुम्ही आलात की. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-17648711473403664232010-08-25T09:49:44.792-07:002010-08-25T09:49:44.792-07:00धन्यवाद हेरंब. बाबांनी फोटो पाहिला का?धन्यवाद हेरंब. बाबांनी फोटो पाहिला का?भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-90153778017949754282010-08-24T20:05:07.117-07:002010-08-24T20:05:07.117-07:00भाग्येश्री, तुझ्या घरच्यांची मजा आहे गं!!!भाग्येश्री, तुझ्या घरच्यांची मजा आहे गं!!!Shrirajhttps://www.blogger.com/profile/13941463628846522836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-47044664265824811662010-08-23T23:17:47.750-07:002010-08-23T23:17:47.750-07:00अरे वा!! अति सुंदर. हे काहीतरी टेलीपथी म्हणतात तसे...अरे वा!! अति सुंदर. हे काहीतरी टेलीपथी म्हणतात तसे झालेय. गेल्या सोमवारपासून उंधीओ डोक्यात आहे. कारण असे की ज्या हरवलेल्या मैत्रीणीशी गेल्या आठवड्यात बोलले, तिने तिच्या आईच्या हातचा उंधीओ खाउ घातला होता कॊलेजमध्ये असताना, अल्टीमेट. आणि तिला या अडीच दशके डोक्यात/जीभेवर रेंगाळलेल्या चवीबद्दल सांगायचे राहून गेले. लिहिते तिला.

मीही २-३ वेळा इकडे सुरति पापडीच्या शेंगा मिळाल्या तेव्हा केला होता उंधीओ ... फारावर्षांपूर्वी... आता हिम्मत होणार नाही. :)

पण सगळे वर म्हणतायत तसे... फोटोतला उंधीओ सुंदर आहे.Seema Padalkarhttps://www.blogger.com/profile/01197436820519584984noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-45283445748559690402010-08-23T10:00:49.776-07:002010-08-23T10:00:49.776-07:00तुझी कृती भारी असते की सुरुवातीची चटपटीत बडबड उर्फ...तुझी कृती भारी असते की सुरुवातीची चटपटीत बडबड उर्फ प्रस्तावना यात माझा नेहमी गोंधळ उडतो.. (अर्थात फोटू नेहमीच सगळ्यात भारी असतात त्यामुळे मी ते या स्पर्धेत धरत नाहीये.)

उंधीयो मला तर आवडतेच पण माझ्या बाबांना प्रचंड आवडते. अगदी जीव की प्राण.. त्यांना तुझी ही पोस्त वाचायला सांगतो. :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-70333889723945731502010-08-23T08:59:21.739-07:002010-08-23T08:59:21.739-07:00राजीव, अरे तू ही ठाण्याचाच? सहीच!
अरे अजून बाजारा...राजीव, अरे तू ही ठाण्याचाच? सहीच!
अरे अजून बाजारातला उंधीयो मिळायला वेळ आहे नं... नोव्हेंबर... १०० दिवस. :(

साप-झुरळे आयात होणार आहेत.... हे बाकी एकदम भारीच. ती बया वाचतेय बरं का... आता निदान खोटे तरी आणेलच आणि तुझ्यामाझ्यावर टाकून आपली कशी पळताभुई होतेय ते पाहून खदाखदा हसेल.

सब्र का फल बडा... सो थोडी कळ काढ. :)
धन्यवाद.[ उगाच फार कोरडा कोरडा वाटतो हा शब्द कधी कधी... लिहायलाच हवे का???( प्रश्न स्वत:लाच विचारतेय... पण उत्तर... ) ]

हेरंबा, तुझे कंस जिकडे तिकडे... :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-19254552125224324822010-08-23T08:53:40.951-07:002010-08-23T08:53:40.951-07:00सुहास, इथे भाज्यांचा फार दुष्काळ ( आपल्याकडच्या टि...सुहास, इथे भाज्यांचा फार दुष्काळ ( आपल्याकडच्या टिपिकल भाज्या म्हणतेय मी ) त्यामुळे जे असेल त्यातच प्रयत्न करायचा... त्यांनी काय काय अजून घातले होते?
आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-49800026858040984112010-08-23T08:52:11.201-07:002010-08-23T08:52:11.201-07:00उमा, यस्स्स... मी आले की मडक्यातले उंधीयो आणि खिचड...उमा, यस्स्स... मी आले की मडक्यातले उंधीयो आणि खिचडीचा फक्कड बेत... आणि मी तुझे मडके पळवणार. :Pभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-39246990882708152652010-08-23T08:51:09.954-07:002010-08-23T08:51:09.954-07:00विभी, तू घरी बनव असे म्हणायची हिंमत नाही करत... त्...विभी, तू घरी बनव असे म्हणायची हिंमत नाही करत... त्यापेक्षा नेक्स्ट टाईम आपण एका वेळी मायदेशी जाण्याचा बेत जमवू. मग रोहन, शमी, तन्वी, तू, महेंद्र, आणि जे जे येतील ते सगळे मिळून धमाल उडवू. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-59698163721773130802010-08-23T08:49:09.087-07:002010-08-23T08:49:09.087-07:00लिना, ब्लॉगवर स्वागत आहे. अगं कोनफळ हे कंदात मोडते...लिना, ब्लॉगवर स्वागत आहे. अगं कोनफळ हे कंदात मोडते. साधारण सुरणासारखे वरून दिसते परंतु जरा जास्त काळपट असते ( वरून दृष्यस्वरूप: मातीने माखलेले असते ) मात्र वरची साल काढली आत जांभळट रंग असतो. आळकुडासारखेच थोडे चिकट असते. नुसत्या कोनफळाची ओला नारळ व मिरची+जिरे+अमसुले घालून केलेली भाजीही मस्त लागते. मुंबईत कोनफळ बहुतेक सर्वत्र मिळते. माझ्या माहिती नुसार तरी याला हे एकच नाव असावे. ( इतर कोणाला माहीत असल्यास कृपया लिहा. धन्यू. )

आवर्जून टाकलेल्या टिपणीकरता धन्यवाद. पुन्हा लवकरच दर्शन देशील. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4780854067374591922010-08-23T08:44:43.635-07:002010-08-23T08:44:43.635-07:00ये तन्वे, आमच्याकडे श्रावणी सोमवार उजाडायचा होता क...ये तन्वे, आमच्याकडे श्रावणी सोमवार उजाडायचा होता की... मला तुझ्या उपासाची किती काळजी ते नाही दिसत तुला... :P

तू येणार आहेस मी जाईन तेव्हां... बघ हं मग कारणे चालणार नाहीत. रोहन तर फक्त ढांगभर अंतरावर आहे. मज्जा करू. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-85055362217042731522010-08-23T08:15:48.887-07:002010-08-23T08:15:48.887-07:00बाये, ह्या ऐन धुमशान पावसात ह्या असल्या आठवणी का क...बाये, ह्या ऐन धुमशान पावसात ह्या असल्या आठवणी का करून देतीयस ?
वाचल्यावर सवयीने त्या प्रशांत कॉर्नर च्या दारात जाऊन उभा राहिलो ......
तर त्याने हाकलूनच लावले कि ग ,, म्हणे या ३ महिन्यांनी ....
शेजारी गेलो नुसताच `कृष्ण', त्यात कायपण `राम' नाही, !
आता तूच सांग .... हे असले सगळे वाचल्यावर कोणाला इतके १०० दिवस वाट बघवेल ...
मग प्रशांत पेक्षा तुझ्या येण्याची वाट बघत विमानतळावर मुक्काम ठोकावा...
तर त्या आयात होणाऱ्या सापाझुरळांच्या भीतीने ते पण शक्य नाही :"(
म्हणजे तो पर्यत नशिबी फक्त भात-पिठले ....?rajivhttps://www.blogger.com/profile/01476301488460101282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12416622350999364622010-08-23T02:03:37.320-07:002010-08-23T02:03:37.320-07:00आहाहाहा...माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये त्याने आवर्...आहाहाहा...माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये त्याने आवर्जून खायला संगितलेला पदार्थ..पण त्यात काही जिन्नसवर दिलेले नव्हते..पण चव उत्कृष्ट लागते..
एकदा घरी करायला ट्राइ केला पाहिजे:)Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-75008699815199144672010-08-23T01:34:06.976-07:002010-08-23T01:34:06.976-07:00कित्ती दिवसांनी उंधियोचा फोटो पाहिला....
कधी खायला...कित्ती दिवसांनी उंधियोचा फोटो पाहिला....
कधी खायला मिळेल कोणास ठाऊक... :(
निषेध!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-4443674107981627972010-08-23T00:19:22.685-07:002010-08-23T00:19:22.685-07:00उंधियो..सहि एकदम...मला पण ज्याम आवडतो हं..मी मात्र...उंधियो..सहि एकदम...मला पण ज्याम आवडतो हं..मी मात्र अजुनही मडक्यात बनवते...मी उंधियो करता स्पेशल मडके बनवले आहे...तु माझ्या घरी आलीस न श्री की उंधियो उडवु...नक्की..mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.com