tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post2503407109556331244..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: समन्वय.......४भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-79779136159773713742009-09-10T21:17:04.588-07:002009-09-10T21:17:04.588-07:00अभिप्रायाबद्दल धन्यवाद सतीश.मलाही शेवट गोड असणारे ...अभिप्रायाबद्दल धन्यवाद सतीश.मलाही शेवट गोड असणारे कथानक जास्त भावते.:)

गेल्या दहा वर्षात मासिके वाचणे झालेच नाही.गेल्या तीन वर्षात तर एकही मासिक चाळायलाही मिळाले नाही.:( या गोष्टीची लेखनपध्दती आशाताईंनी म्हटल्याप्रमाणे काहीशी जुन्या वळणाची तर काहीशी नवीन झाली आहे.

मुळात हे कथानक महेंद्रची पोस्ट होती ना,’आयुष्य एवढं स्वस्त झालयं का’ सत्य घटना विशद केली होती. मध्यमवयीन गृहस्थाने अचानक ट्रेनखाली जीव दिला,ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली होती. माणसाच्या मनाचा थांग लागणे शक्य नाही. भयावह ज्वालामुखी खदखदत असतात. कधी कधी तो परिस्थितीपुढे अत्यंत हतबल होतो, तर कधी त्याच्यात थोडीसुध्दा हिंमत नसते.या घटनेचा परिणाम- ही कथा. असो.
पुन्हा एकदा आभार.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62177141154485777362009-09-10T20:11:54.228-07:002009-09-10T20:11:54.228-07:00छान !!!
तिसर्या भागाच्या सुरुवातीला कथेचा नकारा...छान !!!

तिसर्या भागाच्या सुरुवातीला कथेचा नकारात्मक सुर वाचून थोडं वाईट वाटलं होतं... पण छान शेवट झाला... ज्याचा शेवट गोड ते सारं गोड असतं ना...

अशा लेखनशैलीतल्या कथा माहेर या मासिकात वाचायला मिळतात (खरं तर मला माहेर या मासिकाच्या ऐवजी मेनका या मासिकाचा उल्लेख करायचा होता :प)Satish Gawdehttps://www.blogger.com/profile/06225517106715855367noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-51780446196974790192009-09-08T07:15:49.808-07:002009-09-08T07:15:49.808-07:00तन्वी, धन्यवाद. अग अरेतुरेच छान वाटते:). आणि यस, आ...तन्वी, धन्यवाद. अग अरेतुरेच छान वाटते:). आणि यस, आपण गाववाले.भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-76562749009648796492009-09-07T22:08:14.069-07:002009-09-07T22:08:14.069-07:00छानच जमलय.....माझा स्वत:चा या गोष्टीवर ठाम विश्वास...छानच जमलय.....माझा स्वत:चा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की चांगल्या माणसाचे चांगलेच होते.......आवडली कथा आणि तुमची( नको मी तुझीच म्हणते...भाग्यश्रीताई......कारण गाववाले है भाई)लेखनशैली....Anonymousnoreply@blogger.com