tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post2116565538749441640..comments2024-01-19T18:14:19.212-08:00Comments on सरदेसाईज: होशियार ! सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो! भानसhttp://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comBlogger35125tag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12598783938488513682013-01-12T20:21:22.683-08:002013-01-12T20:21:22.683-08:00This comment has been removed by a blog administrator.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-74758999148762487402013-01-09T11:27:21.817-08:002013-01-09T11:27:21.817-08:00धन्यवाद निखिल! :) धन्यवाद निखिल! :) भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-42635098367045679942012-12-25T09:52:52.061-08:002012-12-25T09:52:52.061-08:00Incredibly well written....Incredibly well written....निखिलhttps://www.blogger.com/profile/06783941180359527923noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-37043238309764452472012-12-20T07:54:28.322-08:002012-12-20T07:54:28.322-08:00अगदी खरं... :)
अगदी खरं... :)

भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-78764617733723314062012-12-20T07:53:37.820-08:002012-12-20T07:53:37.820-08:00Only mine, ब्लॉगवर स्वागत आहे! :)
अगदी खरं.
आभ...Only mine, ब्लॉगवर स्वागत आहे! :)

अगदी खरं.

आभार्स!

भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-12264817070656775112012-12-20T07:51:42.172-08:002012-12-20T07:51:42.172-08:00कांचन, वाचले गं. चीड येते नाही हे सारे पाहून. :(
...कांचन, वाचले गं. चीड येते नाही हे सारे पाहून. :(
धन्यू !

भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-67421638906053561832012-12-18T01:33:53.204-08:002012-12-18T01:33:53.204-08:00mi Tuljapur chi pan ata sahsa darshnala jat nahi. ...mi Tuljapur chi pan ata sahsa darshnala jat nahi. dev kai deshat manstapa shivay samanya mansache vatyala kahihi nahi. tyamule Devbappa la manatch aathvayche Meena ThayalanOnly minehttps://www.blogger.com/profile/08129906156169466575noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-2335774747728024492012-12-10T23:40:12.460-08:002012-12-10T23:40:12.460-08:00यावरून त्रागा पूर्वी व्यक्त केला होता, त्याची आठवण...यावरून त्रागा पूर्वी व्यक्त केला होता, त्याची आठवण झाली. सोबत लिंक देत आहे - http://blog.mogaraaphulalaa.com/2010/02/blog-post_02.htmlKanchan Karaihttps://www.facebook.com/kanchan.karainoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-44721295955580482002012-12-10T16:02:19.598-08:002012-12-10T16:02:19.598-08:00छे गं ! देवच कंटाळलाय त्यांना यात काय ते समजून घे....छे गं ! देवच कंटाळलाय त्यांना यात काय ते समजून घे. :D :D

धन्यू गं ! :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-62779517717468108762012-12-10T15:59:16.801-08:002012-12-10T15:59:16.801-08:00मिडीयाके तो क्या कहने... ! :D
ह्म्म्म्म... चेक क...मिडीयाके तो क्या कहने... ! :D

ह्म्म्म्म... चेक करते काय गडबड झाली आहे.

धन्यू! भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-41948532631013444522012-12-10T15:57:44.034-08:002012-12-10T15:57:44.034-08:00नक्कीच. :) :)
आभार्स!नक्कीच. :) :)

आभार्स!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-42907731034290262382012-12-10T15:57:04.704-08:002012-12-10T15:57:04.704-08:00आपली नाही रे काहिंची बदललीये. :D गणरायाला सगळे कळ...आपली नाही रे काहिंची बदललीये. :D गणरायाला सगळे कळतेच आहे.

उद्वीग्नता वाढत चालली की ती कागदावर उतरत जाते. पण बरेचदा त्यातही हताशपणच जाणवतोय.

धन्यू रे! :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-55596959893807745642012-12-10T15:52:42.722-08:002012-12-10T15:52:42.722-08:00हीही.. होईल बाबा शेअर बाजारात नोंद. असेही देवाला ब...हीही.. होईल बाबा शेअर बाजारात नोंद. असेही देवाला बाजारात विकून कधीचेच झालेय म्हणा.

आभार्स! :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-67017351893457879352012-12-10T14:23:57.812-08:002012-12-10T14:23:57.812-08:00बाप्रे ही एवढी महत्वाची बातमी न वाचलेली मी एकटीच क...बाप्रे ही एवढी महत्वाची बातमी न वाचलेली मी एकटीच की काय? उप्स...असो...पण तुझं पटलं...
मागच्या मायदेशवारीत शिर्डीला जाऊन आल्यावर देवाला म्हटलं बाबा आभार रे दिसलास पण इथून पुढे नाही व्हायची ही दगदग..तोही हो म्हणाला....सिद्धिविनायक रुपारेलला असताना सहज म्हणून जाऊया म्हटलं तरी चालायचं. आता मात्र विचारही करू नये...आपलंच पुण्य कमी समजायचं का हा ढालगज शेलेब्रिटीज पुढे???

>> नेसूचे सोडून डोसक्याला गुंडाळून बागडून झाले.
>> पुढल्या आठवड्यात अंगारिकेला जलसा कुटुंबीय अनवाणी येतेय.
लोळलेय गडबडा..नशीब इथे पाहणारं कुणी नाहीये ते...थांब संध्याकाळी ही पोस्ट जाहीर वाचनच करते.... :) अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87674319089199468242012-12-09T07:45:01.155-08:002012-12-09T07:45:01.155-08:00सुंदर लिहिलेस बघ.
ह्या सगळ्या गोंधळामुळे आजकाल देव...सुंदर लिहिलेस बघ.
ह्या सगळ्या गोंधळामुळे आजकाल देवळात जावेसेच वाटत नाही..सर्व मंदिरांमध्ये हेच असेच बघयाला मिळते.
बाकी मीडीयाला दुसरा काय उद्योग???

तुझी पोस्ट ची मेल काही आली नाही मला..तु परवा म्हणाली म्हणुन येउन पाहिले मी..बघ काही घोटाळा झालाय का?mauhttps://www.blogger.com/profile/07031902446276460613noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-67959102173967500772012-12-08T08:47:38.709-08:002012-12-08T08:47:38.709-08:00इतका त्रास करून घेऊ नकोस!
देव समर्थ आहे :-) इतका त्रास करून घेऊ नकोस!
देव समर्थ आहे :-) aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-87737095760941778282012-12-08T07:58:56.606-08:002012-12-08T07:58:56.606-08:00सर्वप्रथम तुझ्या लिहिण्यातला बदल आवडला. आपल्या भूम...सर्वप्रथम तुझ्या लिहिण्यातला बदल आवडला. आपल्या भूमिका मांडायला आपण विसरत चाललो आहोत की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. सगळ्याच बाबत इतका अनाकलनिय बदल होत आहेत की मन उद्विग्न होत . पण आपल्या श्रद्धा ठाम असतील तर या गोष्टींचा त्रास होत नाही. श्री गणारायला आपले खरे भक्त कोण ते कळत. त्यामुळे आपण आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जमेल तस जरूर जायचं. कारण तोही आपलीच वाट बघत असतो नाही का ?
आपला बाप्पा बदललेला नाही बदललीय ती आपली त्याच्या कडे पाहण्याची दृष्टी. तेव्हा त्याच्यावर श्रद्धा ठेऊया . चांगले बदल नक्कीच होतील.
अशीच भूमिका मांडत राहा. त्याचीच जास्त गरज आहे.
Devendrahttps://www.blogger.com/profile/08545393737784255105noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-14418638310417802342012-12-08T04:02:15.915-08:002012-12-08T04:02:15.915-08:00कोण आहे रे तिकडे
आमच्या मालकीण बाईंना नाव ठेवत आह...कोण आहे रे तिकडे
आमच्या मालकीण बाईंना नाव ठेवत आहे.
तिच्या आजोबांच्या हॉटेलातील आम्ही इमानी चाकर आहोत.
त्या अत्यंत भक्तिभावाने तेथे आल्या होत्या , डॉलर मध्ये दक्षिणा दिली परत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी ती वेगळीच
आमच्या म्युनिक मध्ये संगमरवरी गणेशाची मूर्ती ५००० युरो ला मिळते ,यु नो
देवांचे आंतरराष्ट्रीय बाजार मुल्ये वाढत आहे.
काही दिवसांनी देवस्थाने जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारात नोंदणीकृत होतील.
.त्यांचे आय पी ओ निघतील
आहात कुठे तुम्ही Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-36221083067728543422012-12-07T21:10:15.881-08:002012-12-07T21:10:15.881-08:00तू मेणबत्त्या लावल्यास की मी पणत्या लावून तुझा णी ...तू मेणबत्त्या लावल्यास की मी पणत्या लावून तुझा णी शे ढ नोंदवेन बघ... :D :Pभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-25888499972282295772012-12-07T21:09:13.362-08:002012-12-07T21:09:13.362-08:00ब्लॉगवर स्वागत आहे अनघा. :) देवही फार वैतागलाय..
...ब्लॉगवर स्वागत आहे अनघा. :) देवही फार वैतागलाय..

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-88263648155685671742012-12-07T21:05:18.840-08:002012-12-07T21:05:18.840-08:00अगदी अगदी श्रीराज ! देव घरीच आहे आपल्या. :)
धन्स...अगदी अगदी श्रीराज ! देव घरीच आहे आपल्या. :)

धन्सं रे!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-60665374161462377132012-12-07T21:04:16.498-08:002012-12-07T21:04:16.498-08:00आभार्स! आभार्स! भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-6149617804700453992012-12-07T21:03:52.132-08:002012-12-07T21:03:52.132-08:00तर काय. मिडियाला काय रे रोजचे नवीन काहितरीच हवेच अ...तर काय. मिडियाला काय रे रोजचे नवीन काहितरीच हवेच असते. गेल्या कित्येक वर्षात गेले नव्हते म्हणून गेल्या भेटीत फार वाटले जावे पण... मनस्त:प झाला नुसता. दर्शन अक्षरश: १५ सेकंद झाले. :(

धन्यू!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-26070856877933437522012-12-07T21:01:05.622-08:002012-12-07T21:01:05.622-08:00हो गं! सप्तश्रुंगीलाही तेच. :( मीही १९९१ नंतर त्र्...हो गं! सप्तश्रुंगीलाही तेच. :( मीही १९९१ नंतर त्र्यंबकला गेले नाही. भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6437993302106555533.post-30284872467900846572012-12-07T20:59:12.302-08:002012-12-07T20:59:12.302-08:00वाईट वाटतेच. मी तरी ठरवून टाकलेय यापुढे जायचे नाही...वाईट वाटतेच. मी तरी ठरवून टाकलेय यापुढे जायचे नाही. फार त्रास होतो. :(

आभार!भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.com